ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार येथे पहिले दोन दिवसांचे ग्रामसंस्कृती साहित्य संमेलन ३१ डिसेंबर २०१६ व १ जानेवारी २०१७ या दिवशी झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक प्रा. रा.रं. बोराडे होते. या संमेलनादरम्यान कवयित्री अनुजा कल्याणकर यांना बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.


पहा : साहित्य संमेलने