कविता संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने गोव्याला हे, मराठी कविता या विषयावरील साहित्य संमेलन घेतले होते. अशाच प्रकारे साधनाने, पुण्याला कादंबरी संमेलन, कोल्हापूरला गोव्याला कथा संमेलन आणि नाशिकला नाटक संमेलन घेतले होती. या संमेलनांना नामवंत लेखक,अभ्यासक, समीक्षक आणि रसिक आवर्जून उपस्थित राहिले होते.

पुण्याचे शब्दवैभव साहित्यप्रेमी मंडळ अनेक वर्षे छंदोबद्ध कवितावाचनाचे संमेलन आयोजित करत आले आहे. असे एक संमेलन जुलै २०१६ मध्ये भरले होते. संमेलनात एकूण १५ कवींनी ओवी, अभंग, भावगीत प्रकारातल्या कविता सादर केल्या हे अशा प्रकारचे १४५वे संमेलन आहे.


हे सुद्धा पहा[संपादन]

मराठी साहित्य संमेलने