कुमार साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

छात्र प्रबोधन रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील निगडी येथे पहिले (महाराष्ट्र) राज्यस्तरीय कुमार साहित्य संमेलन ७ आणि ८ जानेवारी २०१७ या कालावधीत, तीन सत्रांत झाले. डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. अरुणा ढेरे यांनी या संमेलनाला हजेरी लावली होती.


पहा: साहित्य संमेलने