बेळगाव साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बेळगाव येथील मराठी संवर्धन आणि सांस्कृतिक मंडळातर्फे २९ जानेवारी, २०१७ रोजी बेळगावच्या आंबेवाडी या उपनगरात ‘बेळगाव सांस्कृतिक संमेलन’ झाले. जडणघडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे संमेलनाचे अध्यक्ष होते. हे संमेलन ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मृतीत अर्पण करण्यात आले. हे अशा प्रकारचे चौथे संमेलन होते.


पहा : साहित्य संमेलने