साहित्य संवाद संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून, साने गुरुजी यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होते. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात २४-२५ तारखांना महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे हे ६वे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन होत आहे.

यापूर्वीची साहित्य संवाद संमेलने[संपादन]

  • तिसरे ६ आणि ७ जानेवारी २००७ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे झाले.
  • चौथे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २००९ रोजी मुंबईत झाले.
  • पाचवे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी मुंबईत झाले.

पहा : साहित्य संमेलने