विचार भारती साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय विचार साधना प्रकाशन ही संस्था ‘विचार भारती साहित्य संमेलन’ भरवते. या नावाचे पहिले संमेलन २१ मे २०१७ रोजी पुण्यात भरले होते. संदीप वासलेकर हे संमेलनाध्यक्ष होते.


पहा : साहित्य संमेलने