विश्वधर्म साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनेक संस्था विश्वधर्म साहित्य संमेलन या नावाची किंवा त्याच्याशी मिळत्याजुळत्या नावाची साहित्य संमेलने घेत असतात. या संमेलनांतील काही अशी :

  • अमरावती जिल्ह्यातील मोझरी आश्रम (ता. तिवसा) येथे ६-९ जानेवारी २०१० या काळात झालेले पहिले विश्वधर्म संतसाहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष प्रा. यू.म. पठाण होते.


पहा  : साहित्य संमेलने