वारकरी संप्रदाय अस्मिता संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पूर्व खानदेश वारकरी संप्रदाय अस्मिता संमेलन या नावाने भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावी २४-३-२०१३ रोजी एक संमेलन भरले होते.

वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ हे संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनाला प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.

हे सुद्धा पहा[संपादन]