वऱ्हाडी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंचाच्या वतिने अकोल्यात ता .२९ ऐप्रील २०१८ रोजी घेण्यात आले होते . अखिल भारतीय व-हाडी साहित्य मंचाची स्थापना सुप्रसिद्ध व-हाडी साहित्यीक श्याम ठक ह्यांनी केली आहे . ह्या मंचाच्या माध्यमातुन व-हाडी बोलीभाषा जतन होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन सातत्याने केल्या जाते . व-हाडी बोलीभाषा ,खाद्य संस्कृती ,पेहराव ,सण उत्सव ,ईत्यादी विषयावर कार्य सुरु आहे . लवकरच व-हाडी बोलीभाषेतील शब्दकोश गुगल प्लेस्टोअरच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे . तसेच १००% व-हाडी साहित्य दिवाळी अंक सुद्धा प्रकाशीत करण्यात येणार आहे .