Jump to content

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ऑस्ट्रेलियाने २ सप्टेंबर २००५ रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

ऑस्ट्रेलियाने देशानुसार खेळलेल्या प्रथम महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख

[संपादन]
संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ सप्टेंबर २००५
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १८ ऑक्टोबर २००६
भारतचा ध्वज भारत २८ ऑक्टोबर २००८
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४ जून २००९
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १६ जून २००९
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २९ सप्टेंबर २०१२
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २७ मार्च २०१४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २४ मार्च २०१६
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २७ फेब्रुवारी २०२०
बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस ३१ जुलै २०२२

महिला ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

[संपादन]
आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
इंग्लंड २००९ उपांत्य फेरी ३/८ विश्वचषकास आपोआप पात्र
सेंट किट्स आणि नेव्हिससेंट लुसियाबार्बाडोस २०१० विजेते १/८ विश्वचषकास आपोआप पात्र
श्रीलंका २०१२ १/८
बांगलादेश २०१४ १/१०
भारत २०१६ उपविजेते २/१० विश्वचषकास आपोआप पात्र
सेंट लुसियाअँटिगा आणि बार्बुडागयाना २०१८ विजेते १/१० विश्वचषकास आपोआप पात्र
ऑस्ट्रेलिया २०२० १/१०
दक्षिण आफ्रिका २०२३ १/१०
बांगलादेश २०२४ पात्र विश्वचषकास आपोआप पात्र
इंग्लंड २०२६ TBD TBD
राष्ट्रकुल खेळ
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
इंग्लंड २०२२ सुवर्णपदक १/८
ऑस्ट्रेलिया २०२६ TBD

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाची तिरंगी/चौरंगी स्पर्धांमधील कामगिरी

[संपादन]
तिरंगी/चौरंगी स्पर्धा
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
इंग्लंड २०११ उपविजेते २/४
भारत २०१८ विजेते १/३
ऑस्ट्रेलिया २०२० विजेते १/३
उत्तर आयर्लंड २०२२ विजेते १/३

यादी

[संपादन]
सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२ सप्टेंबर २००५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८ ऑक्टोबर २००६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन बरोबरीत
१९ जुलै २००७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया गार्डन्स ओव्हल, डार्विन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११ १ फेब्रुवारी २००८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२ ६ मार्च २००८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२० २८ ऑक्टोबर २००८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया हर्स्टव्हिल ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१ १५ फेब्रुवारी २००९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५ १ जून २००९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२६ २ जून २००९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१० २७ ३ जून २००९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११ ३० १२ जून २००९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २००९ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
१२ ३४ १४ जून २००९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३ ३८ १६ जून २००९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४ ४१ १९ जून २००९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५ ४३ २५ जून २००९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, डर्बी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६ ५१ २१ फेब्रुवारी २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१७ ५२ २२ फेब्रुवारी २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८ ५३ २३ फेब्रुवारी २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९ ५४ २६ फेब्रुवारी २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२० ५५ २८ फेब्रुवारी २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२१ ६३ ५ मे २०१० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेर बरोबरीत २०१० आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
२२ ६६ ७ मे २०१० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३ ७१ ९ मे २०१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज वॉर्नर पार्क, बासेतेर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४ ७४ १३ मे २०१० भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२५ ७६ १६ मे २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६ ९२ ३० डिसेंबर २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७ ९३ १२ जानेवारी २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२८ ९४ १४ जानेवारी २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२९ ९५ १६ जानेवारी २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३० ९६ १७ जानेवारी २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३१ ९७ १८ जानेवारी २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३२ १०१ १८ फेब्रुवारी २०११ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड क्वीन्स पार्क, इन्व्हरकार्गील न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३३ १०२ १९ फेब्रुवारी २०११ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड क्वीन्स पार्क, इन्व्हरकार्गील न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३४ १०३ २० फेब्रुवारी २०११ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड क्वीन्स पार्क, इन्व्हरकार्गील ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३५ १०७ २३ जून २०११ भारतचा ध्वज भारत इंग्लंड टोबी होव क्रिकेट मैदान, बिलिएरके ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०११ इंग्लंड महिला ट्वेंटी२० चौरंगी मालिका
३६ १०९ २५ जून २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३७ १११ २६ जून २०११ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३८ ११४ २७ जून २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३९ १२५ २० जानेवारी २०१२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४० १२६ २१ जानेवारी २०१२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४१ १२७ २२ जानेवारी २०१२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४२ १२८ १ फेब्रुवारी २०१२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
४३ १२९ ३ फेब्रुवारी २०१२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४४ १३९ १८ मार्च २०१२ भारतचा ध्वज भारत भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४५ १४० १९ मार्च २०१२ भारतचा ध्वज भारत भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४६ १४१ २१ मार्च २०१२ भारतचा ध्वज भारत भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४७ १४२ २२ मार्च २०१२ भारतचा ध्वज भारत भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४८ १४३ २३ मार्च २०१२ भारतचा ध्वज भारत भारत वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
४९ १६९ २७ सप्टेंबर २०१२ भारतचा ध्वज भारत श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१२ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
५० १७२ २९ सप्टेंबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५१ १७७ १ ऑक्टोबर २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५२ १८१ ५ ऑक्टोबर २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५३ १८२ ७ ऑक्टोबर २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५४ १८९ २२ जानेवारी २०१३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५५ १९० २२ जानेवारी २०१३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५६ १९१ २४ जानेवारी २०१३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५७ २०८ २७ ऑगस्ट २०१३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, चेम्सफोर्ड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५८ २०९ २९ ऑगस्ट २०१३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५९ २१० ३१ ऑगस्ट २०१३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६० २३४ २९ जानेवारी २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६१ २३५ ३१ जानेवारी २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६२ २३६ २ फेब्रुवारी २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६३ २४७ २३ मार्च २०१४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१४ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
६४ २५२ २५ मार्च २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६५ २५५ २७ मार्च २०१४ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६६ २६० २९ मार्च २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, सिलहट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६७ २६९ ३ एप्रिल २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६८ २७३ ६ एप्रिल २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६९ २७४ ३० ऑगस्ट २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया केरीडेल ओव्हल, गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७० २७५ ३१ ऑगस्ट २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया केरीडेल ओव्हल, गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७१ २७७ ३ सप्टेंबर २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया केरीडेल ओव्हल, गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७२ २७९ ५ सप्टेंबर २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया केरीडेल ओव्हल, गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७३ २९० २ नोव्हेंबर २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७४ २९१ ५ नोव्हेंबर २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७५ २९२ ७ नोव्हेंबर २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७६ २९३ ९ नोव्हेंबर २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७७ ३१० १९ ऑगस्ट २०१५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक क्लेरमाँट रोड क्रिकेट मैदान, डब्लिन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७८ ३११ २१ ऑगस्ट २०१५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक क्लेरमाँट रोड क्रिकेट मैदान, डब्लिन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७९ ३१२ २२ ऑगस्ट २०१५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक क्लेरमाँट रोड क्रिकेट मैदान, डब्लिन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८० ३१३ २६ ऑगस्ट २०१५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, चेम्सफोर्ड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८१ ३१४ २८ ऑगस्ट २०१५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, होव ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८२ ३१५ ३१ ऑगस्ट २०१५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८३ ३२५ २६ जानेवारी २०१६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड भारतचा ध्वज भारत
८४ ३२६ २९ जानेवारी २०१६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
८५ ३२७ ३१ जानेवारी २०१६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८६ ३३४ २८ फेब्रुवारी २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
८७ ३३५ १ मार्च २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
८८ ३३६ ४ मार्च २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड पुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८९ ३४५ १८ मार्च २०१६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१६ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
९० ३४९ २१ मार्च २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९१ ३५२ २४ मार्च २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९२ ३५५ २६ मार्च २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९३ ३६० ३० मार्च २०१६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९४ ३६२ ३ एप्रिल २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत ईडन गार्डन्स, कोलकाता वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
९५ ३६९ २७ सप्टेंबर २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९६ ३८१ १७ फेब्रुवारी २०१७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९७ ३८२ १९ फेब्रुवारी २०१७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया कार्डिनिया पार्क, गीलाँग न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९८ ३८३ २२ फेब्रुवारी २०१७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
९९ ३९१ १७ नोव्हेंबर २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०० ३९२ १९ नोव्हेंबर २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
सामना क्र. म.आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ३९३ २१ नोव्हेंबर २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०२ ४०२ २२ मार्च २०१८ भारतचा ध्वज भारत भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१८ भारत महिला ट्वेंटी२० तिरंगी मालिका
१०३ ४०३ २३ मार्च २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०४ ४०६ २६ मार्च २०१८ भारतचा ध्वज भारत भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०५ ४०७ २८ मार्च २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०६ ४११ ३१ मार्च २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०७ ५०१ २९ सप्टेंबर २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०८ ५०२ १ ऑक्टोबर २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०९ ५०६ ५ ऑक्टोबर २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११० ५०९ २५ ऑक्टोबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१११ ५१० २७ ऑक्टोबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११२ ५११ २९ ऑक्टोबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११३ ५१६ ९ नोव्हेंबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
११४ ५१९ ११ नोव्हेंबर २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११५ ५२३ १३ नोव्हेंबर २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११६ ५३० १७ नोव्हेंबर २०१८ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना भारतचा ध्वज भारत
११७ ५३४ २२ नोव्हेंबर २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११८ ५३६ २४ नोव्हेंबर २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, नॉर्थ साउंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११९ ७०० २६ जुलै २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, चेम्सफोर्ड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२० ७०१ २८ जुलै २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, होव ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२१ ७०५ ३१ जुलै २०१९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२२ ७५८ १४ सप्टेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२३ ७५९ १६ सप्टेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२४ ७६० १८ सप्टेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२५ ७७० २९ सप्टेंबर २०१९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२६ ७७१ ३० सप्टेंबर २०१९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२७ ७७३ २ ऑक्टोबर २०१९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२८ ८३२ १ फेब्रुवारी २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा बरोबरीत २०१९-२० ऑस्ट्रेलिया महिला तिरंगी मालिका
१२९ ८३३ २ फेब्रुवारी २०२० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३० ८४० ८ फेब्रुवारी २०२० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
१३़१ ८४२ ९ फेब्रुवारी २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३२ ८४५ १२ फेब्रुवारी २०२० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३३ ८४६ २१ फेब्रुवारी २०२० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी शोग्राउंड मैदान, सिडनी भारतचा ध्वज भारत २०२० महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१३४ ८५० २४ फेब्रुवारी २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३५ ८५५ २७ फेब्रुवारी २०२० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३६ ८६३ २ मार्च २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जंक्शन ओव्हल, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३७ ८६५ ५ मार्च २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३८ ८६६ ८ मार्च २०२० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३९ ८७४ २६ सप्टेंबर २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४० ८७६ २७ सप्टेंबर २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४१ ८७८ ३० सप्टेंबर २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४२ ८८९ २८ मार्च २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४३ ८९० ३० मार्च २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड मॅकलीन पार्क, नेपियर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४४ ८९१ १ एप्रिल २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंड अनिर्णित
१४५ ९८१ ७ ऑक्टोबर २०२१ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट अनिर्णित
१४६ ९८२ ९ ऑक्टोबर २०२१ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४७ ९८३ १० ऑक्टोबर २०२१ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४८ १०१९ २० जानेवारी २०२२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४९ १०२१ २२ जानेवारी २०२२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड अनिर्णित
१५० ११६४ १६ जुलै २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन अनिर्णित २०२२ आयर्लंड महिला तिरंगी मालिका
१५१ ११६५ १७ जुलै २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५२ ११६७ २१ जुलै २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५३ ११७० २३ जुलै २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन अनिर्णित
१५४ ११७३ २९ जुलै २०२२ भारतचा ध्वज भारत इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०२२ राष्ट्रकुल खेळ
१५५ ११८३ ३१ जुलै २०२२ बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५६ ११८६ ३ ऑगस्ट २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५७ ११९१ ६ ऑगस्ट २०२२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५८ ११९३ ७ ऑगस्ट २०२२ भारतचा ध्वज भारत इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५९ १३१२ ९ डिसेंबर २०२२ भारतचा ध्वज भारत भारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६० १३१३ ११ डिसेंबर २०२२ भारतचा ध्वज भारत भारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई बरोबरीत
१६१ १३१९ १४ डिसेंबर २०२२ भारतचा ध्वज भारत भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६२ १३२५ १७ डिसेंबर २०२२ भारतचा ध्वज भारत भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६३ १३३२ २० डिसेंबर २०२२ भारतचा ध्वज भारत भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६४ १३४५ २४ जानेवारी २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६५ १३४७ २६ जानेवारी २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६६ १३५७ ११ फेब्रुवारी २०२३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्ल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१६७ १३६३ १४ फेब्रुवारी २०२३ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश दक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्ल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६८ १३६६ १६ फेब्रुवारी २०२३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्ल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६९ १३७० १८ फेब्रुवारी २०२३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्ल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७० १३७६ २३ फेब्रुवारी २०२३ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्ल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७१ १३७८ २६ फेब्रुवारी २०२३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्ल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७२ १५०३ १ जुलै २०२३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७३ १५०४ ५ जुलै २०२३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७४ १५०८ ८ जुलै २०२३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७५ १६७६ १ ऑक्टोबर २०२३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७६ १६७८ २ ऑक्टोबर २०२३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७७ १६८० ५ ऑक्टोबर २०२३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७८ १७२८ ५ जानेवारी २०२४ भारतचा ध्वज भारत भारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई भारतचा ध्वज भारत
१७९ १७२९ ७ जानेवारी २०२४ भारतचा ध्वज भारत भारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८० १७३० ९ जानेवारी २०२४ भारतचा ध्वज भारत भारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८१ १७४४ २७ जानेवारी २०२४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८२ १७४५ २८ जानेवारी २०२४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८३ १७४७ ३० जानेवारी २०२४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८४ १८१६ ३१ मार्च २०२४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८५ १८१८ २ एप्रिल २०२४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८६ १८२१ ४ एप्रिल २०२४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८७ [१] १९ सप्टेंबर २०२४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ग्रेट बॅरियर रीफ अरिना, मॅके TBD
१८८ [२] २२ सप्टेंबर २०२४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ग्रेट बॅरियर रीफ अरिना, मॅके TBD
१८९ [३] २४ सप्टेंबर २०२४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन TBD
१९० [४] ४ ऑक्टोबर २०२४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट TBD २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१९१ [५] ८ ऑक्टोबर २०२४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट TBD
१९२ [६] ११ ऑक्टोबर २०२४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट TBD
१९३ [७] १३ ऑक्टोबर २०२४ भारतचा ध्वज भारत बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट TBD
१९४ [८] २० जानेवारी २०२५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी TBD
१९५ [९] २३ जानेवारी २०२५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा TBD
१९६ [१०] २५ जानेवारी २०२५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड TBD