भूतान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी भूतान क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भूतानने ५ डिसेंबर २०१९ रोजी नेपाळ विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१८ ५ डिसेंबर २०१९ नेपाळचा ध्वज नेपाळ नेपाळ त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर नेपाळचा ध्वज नेपाळ २०१९ दक्षिण आशियाई खेळ
१०२१ ७ डिसेंबर २०१९ Flag of the Maldives मालदीव नेपाळ त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर Flag of the Maldives मालदीव
१५९७ २ जुलै २०२२ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी मलेशियाचा ध्वज मलेशिया २०२२ मलेशिया चौरंगी मालिका
१६०३ ३ जुलै २०२२ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी मलेशियाचा ध्वज मलेशिया
१६०९ ४ जुलै २०२२ Flag of the Maldives मालदीव मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी भूतानचा ध्वज भूतान
१६१२ ६ जुलै २०२२ थायलंडचा ध्वज थायलंड मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी भूतानचा ध्वज भूतान
१६१४ ७ जुलै २०२२ Flag of the Maldives मालदीव मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी भूतानचा ध्वज भूतान
१६२३ ९ जुलै २०२२ थायलंडचा ध्वज थायलंड मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी भूतानचा ध्वज भूतान
१६३२ ११ जुलै २०२२ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी मलेशियाचा ध्वज मलेशिया
१० २१७१ २६ जुलै २०२३ म्यानमारचा ध्वज म्यानमार मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन भूतानचा ध्वज भूतान २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया 'ब' पात्रता
११ २१७३ २७ जुलै २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन मलेशियाचा ध्वज मलेशिया
१२ २१८३ ३० जुलै २०२३ Flag of the People's Republic of China चीन मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन भूतानचा ध्वज भूतान
१३ २१८५ ३१ जुलै २०२३ थायलंडचा ध्वज थायलंड मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन थायलंडचा ध्वज थायलंड
१४ २४४४ १ फेब्रुवारी २०२४ इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया २०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
१५ २४४७ ३ फेब्रुवारी २०२४ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
१६ २४५२ ५ फेब्रुवारी २०२४ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१७ २४५६ ७ फेब्रुवारी २०२४ Flag of the Maldives मालदीव थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक Flag of the Maldives मालदीव
१८ २४६३ १२ फेब्रुवारी २०२४ थायलंडचा ध्वज थायलंड थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड २०२४ थायलंड चौरंगी मालिका
१९ २४६६ १३ फेब्रुवारी २०२४ Flag of the Maldives मालदीव थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक Flag of the Maldives मालदीव
२० २४७३ १५ फेब्रुवारी २०२४ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
२१ २४७७ १६ फेब्रुवारी २०२४ Flag of the Maldives मालदीव थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक भूतानचा ध्वज भूतान