वॉर्नर पार्क मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वॉर्नर पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

वॉर्नर पार्क मैदान हे वेस्ट इंडीझमधील सेंट किट्स अँड नेव्हिस देशाच्या बासेतेरे शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. वॉर्नर पार्क क्रीडा संकुलाचा एक भाग असलेल्या या मैदानावर २००७ क्रिकेट विश्वचषकातील काही सामने खेळले गेले.

याला सर थॉमस वॉर्नर या इंग्लिश शोधकाचे नाव देण्यात आले आहे. थॉमर वॉर्नरने सेंट किट्स द्वीपावर पहिली इंग्लिश वसाहत निर्माण केली होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.