Jump to content

हाँग काँग क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी हाँग काँग क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. हाँग काँगने १६ मार्च २०१४ रोजी नेपाळ विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
३६७ १६ मार्च २०१४ नेपाळचा ध्वज नेपाळ बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव नेपाळचा ध्वज नेपाळ २०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
३७० १८ मार्च २०१४ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
३७५ २० मार्च २०१४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश झहूर अहमद चौधरी मैदान, चितगाव हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४१० २४ नोव्हेंबर २०१४ नेपाळचा ध्वज नेपाळ श्रीलंका पी. सारा ओव्हल, कोलंबो हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४३८ १५ जुलै २०१५ नेपाळचा ध्वज नेपाळ उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०१५ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२० पात्रता
४४१ १७ जुलै २०१५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४४३ २१ जुलै २०१५ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४४५ २५ जुलै २०१५ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
४६४ २१ नोव्हेंबर २०१५ ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी ओमानचा ध्वज ओमान
१० ४६६ २५ नोव्हेंबर २०१५ ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी ओमानचा ध्वज ओमान
११ ४६७ २६ नोव्हेंबर २०१५ ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१२ ४७० २८ नोव्हेंबर २०१५ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१३ ४८७ ३० जानेवारी २०१६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड हाँग काँग मिशन रोड मैदान, माँग कॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१४ ४८८ ३१ जानेवारी २०१६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड हाँग काँग मिशन रोड मैदान, माँग कॉक स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१५ ५०२ १९ फेब्रुवारी २०१६ ओमानचा ध्वज ओमान बांगलादेश फातुल्ला ओस्मानी मैदान, फातुल्ला ओमानचा ध्वज ओमान २०१६ आशिया चषक पात्रता
१६ ५०५ २१ फेब्रुवारी २०१६ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती बांगलादेश फातुल्ला ओस्मानी मैदान, फातुल्ला संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१७ ५०७ २२ फेब्रुवारी २०१६ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१८ ५२२ ८ मार्च २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
१९ ५२८ १० मार्च २०१६ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२० ५३२ १२ मार्च २०१६ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२१ ५६४ ५ सप्टेंबर २०१६ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२२ ५७७ १४ जानेवारी २०१७ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २०१७ डेझर्ट टी२०
२३ ५८० १४ जानेवारी २०१७ ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी ओमानचा ध्वज ओमान
२४ ५८४ १४ जानेवारी २०१७ Flag of the Netherlands नेदरलँड्स संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२५ ९१० ५ ऑक्टोबर २०१९ ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत ओमानचा ध्वज ओमान २०१९-२० ओमान ट्वेंटी२० स्पर्धा
२६ ९१८ ६ ऑक्टोबर २०१९ नेपाळचा ध्वज नेपाळ ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत नेपाळचा ध्वज नेपाळ
२७ ९२१ ७ ऑक्टोबर २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२८ ९२७ १० ऑक्टोबर २०१९ Flag of the Netherlands नेदरलँड्स ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत Flag of the Netherlands नेदरलँड्स
२९ ९३६ १८ ऑक्टोबर २०१९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०१९ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
३० ९४९ २० ऑक्टोबर २०१९ ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी ओमानचा ध्वज ओमान
३१ ९५१ २१ ऑक्टोबर २०१९ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
३२ ९६२ २३ ऑक्टोबर २०१९ जर्सीचा ध्वज जर्सी संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३३ ९६५ २४ ऑक्टोबर २०१९ कॅनडाचा ध्वज कॅनडा संयुक्त अरब अमिराती टॉलरेन्स ओव्हल, अबुधाबी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३४ ९८० २७ ऑक्टोबर २०१९ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया संयुक्त अरब अमिराती टॉलरेन्स ओव्हल, अबुधाबी हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
३५ ९९० ३० ऑक्टोबर २०१९ ओमानचा ध्वज ओमान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ओमानचा ध्वज ओमान
३६ १०४४ २० फेब्रुवारी २०२० मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर मलेशियाचा ध्वज मलेशिया
३७ १०४५ २१ फेब्रुवारी २०२० मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर मलेशियाचा ध्वज मलेशिया
३८ १०५१ २३ फेब्रुवारी २०२० मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर मलेशियाचा ध्वज मलेशिया
३९ १०५५ २४ फेब्रुवारी २०२० मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर मलेशियाचा ध्वज मलेशिया
४० १०६२ २६ फेब्रुवारी २०२० मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर मलेशियाचा ध्वज मलेशिया
४१ १०६९ १ मार्च २०२० नेपाळचा ध्वज नेपाळ थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२० आशिया चषक पूर्व विभाग पात्रता
४२ १०७२ ३ मार्च २०२० थायलंडचा ध्वज थायलंड थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४३ १०७४ ४ मार्च २०२० सिंगापूरचा ध्वज सिंगापूर थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
४४ १०७६ ६ मार्च २०२० मलेशियाचा ध्वज मलेशिया थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४५ १६३५ ११ जुलै २०२२ युगांडाचा ध्वज युगांडा झिम्बाब्वे क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो युगांडाचा ध्वज युगांडा २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता गट ब
४६ १६४१ १२ जुलै २०२२ Flag of the Netherlands नेदरलँड्स झिम्बाब्वे क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो Flag of the Netherlands नेदरलँड्स
४७ १६४९ १४ जुलै २०२२ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी झिम्बाब्वे क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४८ १६५३ १५ जुलै २०२२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर झिम्बाब्वे क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
४९ १६६५ १७ जुलै २०२२ युगांडाचा ध्वज युगांडा झिम्बाब्वे क्वीन्स पार्क ओव्हल, बुलावायो युगांडाचा ध्वज युगांडा
५० १७४० २० ऑगस्ट २०२२ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२२ आशिया चषक पात्रता
५१ १७४३ २३ ऑगस्ट २०२२ कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
५२ १७४५ २४ ऑगस्ट २०२२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
५३ १७५४ ३१ ऑगस्ट २०२२ भारतचा ध्वज भारत संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई भारतचा ध्वज भारत २०२२ आशिया चषक
५४ १७५६ २ सप्टेंबर २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५५ २०१५ ८ मार्च २०२३ बहरैनचा ध्वज बहरैन हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२३ हाँगकाँग चौरंगी मालिका
५६ २०१७ ९ मार्च २०२३ कुवेतचा ध्वज कुवेत हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
५७ २०२० ११ मार्च २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
५८ २०२२ १२ मार्च २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
५९ २२४१ १९ सप्टेंबर २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन मलेशियाचा ध्वज मलेशिया २०२३ मलेशिया तिरंगी मालिका
६० २२४७ २१ सप्टेंबर २०२३ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
६१ २२४९ २२ सप्टेंबर २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन मलेशियाचा ध्वज मलेशिया
६२ २२५४ २४ सप्टेंबर २०२३ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
६३ २२६१ २९ सप्टेंबर २०२३ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, क्वांगचौ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२२ आशियाई खेळ
६४ २२७० १ ऑक्टोबर २०२३ जपानचा ध्वज जपान चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, क्वांगचौ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
६५ २२७९ ३ ऑक्टोबर २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, क्वांगचौ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
६६ २३२१ १९ ऑक्टोबर २०२३ नेपाळचा ध्वज नेपाळ नेपाळ मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा नेपाळचा ध्वज नेपाळ २०२३ नेपाळ तिरंगी मालिका
६७ २३२४ २१ ऑक्टोबर २०२३ नेपाळचा ध्वज नेपाळ नेपाळ मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा नेपाळचा ध्वज नेपाळ
६८ २३२५ २२ ऑक्टोबर २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती नेपाळ मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
६९ २३२८ २५ ऑक्टोबर २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती नेपाळ मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७० २३३६ ३० ऑक्टोबर २०२३ कुवेतचा ध्वज कुवेत नेपाळ मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया प्रादेशिक अंतिम पात्रता
७१ २३३९ ३१ ऑक्टोबर २०२३ बहरैनचा ध्वज बहरैन नेपाळ मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा बहरैनचा ध्वज बहरैन
७२ २३४३ २ नोव्हेंबर २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती नेपाळ मुलपाणी क्रिकेट स्टेडियम, कागेश्वरी-मनोहरा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
७३ २४६८ १४ फेब्रुवारी २०२४ Flag of the People's Republic of China चीन हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२४ ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
७४ २४६९ १४ फेब्रुवारी २०२४ जपानचा ध्वज जपान हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७५ २४७२ १५ फेब्रुवारी २०२४ जपानचा ध्वज जपान हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७६ २४७४ १६ फेब्रुवारी २०२४ Flag of the People's Republic of China चीन हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७७ २४७८ १७ फेब्रुवारी २०२४ जपानचा ध्वज जपान हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७८ २४८६ २७ फेब्रुवारी २०२४ कतारचा ध्वज कतार कतार विज्ञान तंत्रज्ञान दोहा विद्यापीठ मैदान, दोहा हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७९ २४८९ २९ फेब्रुवारी २०२४ कतारचा ध्वज कतार कतार विज्ञान तंत्रज्ञान दोहा विद्यापीठ मैदान, दोहा कतारचा ध्वज कतार
८० २४९१ १ मार्च २०२४ कतारचा ध्वज कतार कतार विज्ञान तंत्रज्ञान दोहा विद्यापीठ मैदान, दोहा बरोबरीत
८१ २५०७ ९ मार्च २०२४ नेपाळचा ध्वज नेपाळ हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
८२ २५११ १० मार्च २०२४ नेपाळचा ध्वज नेपाळ हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक अनिर्णित २०२४ हाँग काँग तिरंगी मालिका
८३ २५१७ १२ मार्च २०२४ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी हाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोक पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
८४ २५५० १२ एप्रिल कतारचा ध्वज कतार ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२४ एसीसी पुरुष प्रीमियर चषक
८५ २५६२ १४ एप्रिल सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
८६ २५६५ १५ एप्रिल नेपाळचा ध्वज नेपाळ ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत नेपाळचा ध्वज नेपाळ
८७ २५७१ १७ एप्रिल मलेशियाचा ध्वज मलेशिया ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
८८ २५७७ १९ एप्रिल ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत ओमानचा ध्वज ओमान
८९ २५७८ २० एप्रिल नेपाळचा ध्वज नेपाळ ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत हाँग काँगचा ध्वज हाँग काँग