बहरैन क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खालील यादी बहरैन क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बहरैनने २० जानेवारी २०१९ रोजी सौदी अरेबिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. बहरैनने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७१९ २० जानेवारी २०१९ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन २०१९ एसीसी पश्चिम विभाग
७२१ २१ जानेवारी २०१९ Flag of the Maldives मालदीव ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
७२६ २३ जानेवारी २०१९ कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत
७२८ २४ जानेवारी २०१९ कतारचा ध्वज कतार ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत कतारचा ध्वज कतार
१०५० २३ फेब्रुवारी २०२० ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत ओमानचा ध्वज ओमान २०२० एसीसी पश्चिम विभाग
१०५६ २४ फेब्रुवारी २०२० Flag of the Maldives मालदीव ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
१०६० २५ फेब्रुवारी २०२० कतारचा ध्वज कतार ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
१०६३ २६ फेब्रुवारी २०२० कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १, मस्कत कुवेतचा ध्वज कुवेत