Jump to content

२०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक
300
स्पर्धेचा लोगो
दिनांक 10 – २६ फेब्रुवारी २०२३
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
क्रिकेट प्रकार महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
यजमान दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (६ वेळा)
सहभाग १०
सामने २३
मालिकावीर {{{alias}}} ऍशलेह गार्डनर
सर्वात जास्त धावा {{{alias}}} लॉरा वोल्वार्ड (२३०)[]
सर्वात जास्त बळी {{{alias}}} सोफी एक्लेस्टोन (११)[]
अधिकृत संकेतस्थळ www.t20worldcup.com
२०२० (आधी) (नंतर) २०२४

२०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक ही आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. हे १० फेब्रुवारी ते २६ मार्च २०२३ दरम्यान दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आले होते.[] अंतिम सामना केपटाऊन येथे झाला. फायनलमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा १९ धावांनी पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहावे[] आणि सलग तिसरे विजेतेपद पटकावले.

गट टप्पा

[संपादन]

आयसीसी ने ३ ऑक्टोबर २०२२ रोजी फिक्स्चरचे तपशील जारी केले.[]

गट १

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २.१४९
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (य) ०.७३८
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.१३८
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका -१.४६०
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश -१.५२९

२१ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अद्ययावत. स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.
  उपांत्य फेरीसाठी पात्र

१० फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२९/४ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२६/९ (२० षटके)
चामरी अथपथु ६८ (५०)
मारिझान कॅप १/१५ (४ षटके)
सुने लुस २८ (२७)
इनोका रणवीरा ३/१८ (४ षटके)
श्रीलंकेचा ३ धावांनी विजय झाला
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: किम कॉटन (न्यू झीलंड) आणि अण्णा हॅरिस (इंग्लंड)
सामनावीर: चामरी अथपथु (श्रीलंका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

११ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७३/९ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
७६ (१४ षटके)
अलिसा हिली ५५ (३८)
अमेलिया केर ३/२३ (४ षटके)
अमेलिया केर २१ (३०)
ऍशलेह गार्डनर ५/१२ (३ षटके)
ऑस्ट्रेलियाने ९७ धावांनी विजय मिळवला
बोलंड पार्क, पार्ल
पंच: निमाली परेरा (श्रीलंका) आणि स्यू रेडफर्न (इंग्लंड)
सामनावीर: ऍशलेह गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१२ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२६/८ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२९/३ (१८.२ षटके)
शोभना मोस्टरी २९ (३२)
ओशाडी रणसिंगे ३/२३ (४ षटके)
हर्षिता समरविक्रमा ६९* (५०)
मारुफा अक्‍टर ३/२३ (४ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: अण्णा हॅरिस (इंग्लंड) आणि स्यू रेडफर्न (इंग्लंड)
सामनावीर: हर्षिता समरविक्रमा (श्रीलंका)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • शोर्णा अक्‍टर (बांगलादेश) हिने महिला टी२०आ पदार्पण केले.

१३ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१३२/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
६७ (१८.१ षटके)
क्लो ट्रायॉन ४० (३४)
ईडन कार्सन २/२३ (४ षटके)
सोफी डिव्हाईन १६ (२६)
नॉनकुलुलेको मलाबा ३/१० (४ षटके)
दक्षिण आफ्रिकेचा ६५ धावांनी विजय झाला
बोलंड पार्क, पार्ल
पंच: नारायण जननी (भारत) आणि एलॉईस शेरीडन (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: क्लो ट्रायॉन (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१४ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१०७/७ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१११/२ (१८.२ षटके)
निगार सुलताना ५७ (५०)
जॉर्जिया वेअरहॅम ३/२० (४ षटके)
मेग लॅनिंग ४८* (४९)
शोर्णा अक्‍टर १/१२ (२ षटके)
ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला
सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
पंच: किम कॉटन (न्यू झीलंड) आणि जॅकलिन विल्यम्स (वेस्ट इंडीझ)
सामनावीर: जॉर्जिया वेअरहॅम (ऑस्ट्रेलिया)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१६ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
११२/८ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११३/० (१५.५ षटके)
बेथ मूनी ५६* (५३)
ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून विजय मिळवला
सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
पंच: अण्णा हॅरिस (इंग्लंड) आणि जॅकलिन विल्यम्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: अलिसा हिली (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१७ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८९/३ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
११८/८ (२० षटके)
सुझी बेट्स ८१* (६१)
फहिमा खातून २/३६ (४ षटके)
शोर्णा अक्‍टर ३१ (२२)
ईडन कार्सन ३/१८ (४ षटके)
न्यू झीलंड ७१ धावांनी विजयी
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: लॉरेन एजेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि नारायणन जननी (भारत)
सामनावीर: सुझी बेट्स (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१८ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१२४/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२५/४ (१६.३ षटके)
तजमिन ब्रिट्स ४५ (३६)
जॉर्जिया वेअरहॅम २/१८ (३ षटके)
ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून विजय मिळवला
सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
पंच: निमाली परेरा (श्रीलंका) आणि जॅकलिन विल्यम्स (वेस्ट इंडीझ)
सामनावीर: ताहलिया मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१९ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६२/३ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
६० (१५.५ षटके)
अमेलिया केर ६६ (४८)
इनोका रणवीरा १/२७ (४ षटके)
चामरी अथपथु १९ (२१)
अमेलिया केर २/७ (२.५ षटके)
न्यू झीलंड १०२ धावांनी विजयी
बोलंड पार्क, पार्ल
पंच: नारायणन जननी (भारत) आणि स्यू रेडफर्न (इंग्लंड)
सामनावीर: अमेलिया केर (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२१ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
११३/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११७/० (१७.५ षटके)
निगार सुलताना ३० (३४)
मारिझान कॅप २/१७ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकेने १० गडी राखून विजय मिळवला
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: स्यू रेडफर्न (इंग्लंड) आणि एलॉइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: लॉरा वोल्वार्ड (दक्षिण आफ्रिका)
  • बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • सुने लुस (दक्षिण आफ्रिका) तिच्या १०० व्या महिला टी२०आ मध्ये खेळली.[]

गट २

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २.८६०
भारतचा ध्वज भारत ०.२५३
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज -०.६०१
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान -०.७०३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड -१.८१४

२१ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अद्ययावत. स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो.
  उपांत्य फेरीसाठी पात्र

११ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१३५/७ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३८/३ (१४.३ षटके)
नॅट सायव्हर-ब्रंट ४०* (३०)
चिनेल हेन्री २/३० (३.३ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी
बोलंड पार्क, पार्ल
पंच: क्लेअर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)
  • वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१२ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१४९/४ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५१/३ (१९ षटके)
बिस्माह मारूफ ६८* (५५)
राधा यादव २/२१ (४ षटके)
जेमिमाह रॉड्रिग्ज ५३* (३८)
नशरा संधू २/१५ (४ षटके)
भारताने ७ गडी राखून विजय मिळवला
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: लॉरेन एजेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि जॅकलिन विल्यम्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: जेमिमाह रॉड्रिग्ज (भारत)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१३ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१०५ (१८.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०७/६ (१४.२ षटके)
गॅबी लुईस ३६ (३७)
सोफी एक्लेस्टोन ३/१३ (४ षटके)
अॅलिस कॅप्सी ५१ (२२)
कारा मरे ३/१५ (३ षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी
बोलंड पार्क, पार्ल
पंच: निमाली परेरा (श्रीलंका) आणि क्लेअर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: अॅलिस कॅप्सी (इंग्लंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • अ‍ॅलिस कॅप्सी (इंग्लंड) हिने महिला टी२० विश्वचषक सामन्यात (२१ चेंडू) सर्वात जलद ५० धावा करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.[]

१५ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११८/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११९/४ (१८.१ षटके)
रिचा घोष ४४* (३२)
करिश्मा रामहारक २/१४ (४ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: निमाली परेरा (श्रीलंका) आणि एलॉईस शेरिडन (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भारत)
  • वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • दीप्ती शर्मा महिला टी२०आ मध्ये १०० विकेट घेणारी पहिली भारतीय गोलंदाज ठरली.[][]

१५ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६५/५ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९५ (१६.३ षटके)
मुनीबा अली १०२ (६८)
आर्लेन केली २/२७ (३ षटके)
ओर्ला प्रेंडरगैस्ट ३१ (२१)
नशरा संधू ४/१८ (४ षटके)
पाकिस्तानने ७० धावांनी विजय मिळवला
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: नारायण जननी (भारत) आणि क्लेअर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मुनीबा अली (पाकिस्तान)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • मुनीबा अली ही पाकिस्तानची महिला टी२०आ मध्ये शतक झळकावणारी पहिली खेळाडू ठरली.[१०]

१७ फेब्रुवारी २०२३
१९:०० (रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१३७/९ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४०/४ (१९.५ षटके)
ओर्ला प्रेंडरगैस्ट ६१ (४७)
शमिलिया कोनेल ३/२४ (४ षटके)
हेली मॅथ्यूज ६६* (५३)
लेआ पॉल १/२६ (४ षटके)
वेस्ट इंडीझ ६ गडी राखून विजयी
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: वृंदा राठी (भारत) आणि एलॉईस शेरीडन (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीझ)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

१८ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५१/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४०/५ (२० षटके)
नॅट सायव्हर-ब्रंट ५० (४२)
रेणुका सिंग ५/१५ (४ षटके)
स्मृती मानधना ५२ (४१)
सारा ग्लेन २/२७ (४ षटके)
इंग्लंडने ११ धावांनी विजय मिळवला
सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
पंच: किम कॉटन (न्यू झीलंड) आणि जॅकलिन विल्यम्स (वेस्ट इंडीझ)
सामनावीर: नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

१९ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११६/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११३/५ (२० षटके)
रशादा विल्यम्स ३० (३४)
निदा दार २/१३ (४ षटके)
आलिया रियाझ २९ (२३)
हेली मॅथ्यूज २/१४ (४ षटके)
वेस्ट इंडीझ ३ धावांनी विजयी
बोलंड पार्क, पार्ल
पंच: लॉरेन एजेनबॅग (दक्षिण आफ्रिका) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडीज)
  • वेस्ट इंडीझने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२० फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
भारत Flag of भारत
१५५/६ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
५४/२ (८.२ षटके)
स्मृती मानधना ८७ (५६)
लॉरा डेलनी ३/३३ (४ षटके)
गॅबी लुईस ३२* (२५)
रेणुका सिंग १/१० (२ षटके)
भारताने ५ धावांनी विजय मिळवला (ड-लु-स पद्धत)
सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा
पंच: किम कॉटन (न्यू झीलंड) आणि अण्णा हॅरिस (इंग्लंड)
सामनावीर: स्मृती मानधना (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे पुढे खेळ होऊ शकला नाही.

२१ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२१३/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
९९/९ (२० षटके)
नॅट सायव्हर-ब्रंट ८१* (४०)
फातिमा सना २/४४ (४ षटके)
तुबा हसन २८ (२०)
कॅथरीन सायव्हर-ब्रंट २/१४ (४ षटके)
इंग्लंडचा ११४ धावांनी विजय झाला
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: लॉरेन अजनबाग (दक्षिण आफ्रिका) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • महिलांच्या टी२० विश्वचषक सामन्यातील इंग्लंडची २१३/५ ही सर्वोच्च धावसंख्या होती.[११]
  • महिलांच्या टी२० विश्वचषक सामन्यात इंग्लंडचा विजय हा सर्वोच्च (धावांनी) होता.[१२]

बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य अंतिम
                 
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १७२/४ (२० षटके)  
 भारतचा ध्वज भारत १६७/८ (२० षटके)  
     ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५६/६ (२० षटके)
   दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३७/६ (२० षटके)
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १५८/८ (२० षटके)
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १६४/४ (२० षटके)  

उपांत्य फेरी

[संपादन]
२३ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७२/४ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६७/८ (२० षटके)
बेथ मूनी ५४ (३७)
शिखा पांडे २/३२ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: किम कॉटन (न्यू झीलंड) आणि निमाली परेरा (श्रीलंका)
सामनावीर: ऍशलेह गार्डनर (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

२४ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१६४/४ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५८/८ (२० षटके)
नॅट सायव्हर-ब्रंट ४० (३४)
आयबोंगा खाका ४/२९ (४ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ६ धावांनी विजय मिळवला
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
पंच: क्लेअर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया) आणि जॅकलिन विल्यम्स (वेस्ट इंडीझ)
सामनावीर: तजमिन ब्रिट्स (दक्षिण अफ्रीका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • तझमिन ब्रिट्स (दक्षिण आफ्रिका) ने महिलांच्या टी२०आ सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली (४ झेल).[१३]

अंतिम सामना

[संपादन]
२६ फेब्रुवारी २०२३
१५:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१५६/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३७/६ (२० षटके)
बेथ मूनी ७४* (५३)
शबनिम इस्माईल २/२६ (४ षटके)
लॉरा वोल्वार्ड ६१ (४८)
ऍशलेह गार्डनर १/२० (४ षटके)
ऑस्ट्रेलिया १९ धावांनी विजयी
न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन
उपस्थिती: १२,७८२
पंच: किम कॉटन (न्यू झीलंड) आणि जॅकलिन विल्यम्स (वेस्ट इंडीझ)
सामनावीर: बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जेस जोनासेन (ऑस्ट्रेलिया) तिच्या १००व्या महिला टी२०आ खेळल्या.[१४]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Most runs in the 2023 ICC Women's T20 World Cup". ESPNcricinfo. 27 February 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Most wickets in the 2023 ICC Women's T20 World Cup". ESPNcricinfo. 27 February 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "ICC Women's T20 World Cup 2023: The venues". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). 2023-02-27 रोजी पाहिले.
  4. ^ "Women's T20 World Cup: Australia's unprecedented sixth title hailed worldwide". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-02-27. ISSN 0971-8257. 2023-02-27 रोजी पाहिले.
  5. ^ "ICC Women's T20 World Cup 2023 match schedule released". International Cricket Council. 3 October 2022 रोजी पाहिले.
  6. ^ @ProteasWomenCSA (21 February 2023). "MILESTONE ALERT: Sune Luus becomes the 3rd Proteas Women to reach 100 T20I caps" (Tweet) – ट्विटर द्वारे.
  7. ^ "Women's T20 World Cup: Sophie Ecclestone and Alice Capsey lead England to a scratchy four-wicket win over Ireland". BBC Sport. 13 February 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Women's T20 World Cup: Deepti Sharma becomes first Indian to claim 100 T20I wickets". The Indian Express. 16 February 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "'Special TON': Deepti Sharma becomes first Indian to take 100 T20I wickets". द टाइम्स ऑफ इंडिया. 16 February 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "Muneeba Ali becomes first Pakistani to score century in Women's T20Is". ARY News. 16 February 2023 रोजी पाहिले.
  11. ^ "Women's T20 World Cup: England set Women's T20 World Cup highest total to crush Pakistan by 114 runs". BBC Sport. 21 February 2023 रोजी पाहिले.
  12. ^ "Nat Sciver-Brunt, Wyatt, Jones break Women's T20 World Cup record in win over Pakistan". ESPNcricinfo. 21 February 2023 रोजी पाहिले.
  13. ^ "Brits, Ismail, Khaka, Wolvaardt script historic South Africa win for maiden World Cup final". ESPNcricinfo. 24 February 2023 रोजी पाहिले.
  14. ^ @AusWomenCricket (27 February 2023). "Passionate. Dedicated. Clutch. Tonight, @JJonassen21 is playing her 100th T20 for Australia!" (Tweet) – ट्विटर द्वारे.