कूक द्वीपसमूह महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी कूक द्वीपसमूह महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कूक द्वीपसमूहने १ सप्टेंबर २०२३ रोजी जपान विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. कूक द्वीपसमूहने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१५६७ १ सप्टेंबर २०२३ जपानचा ध्वज जपान व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिला जपानचा ध्वज जपान २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत पात्रता
१५७६ २ सप्टेंबर २०२३ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिला पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१५९३ ४ सप्टेंबर २०२३ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल क्र.२, पोर्ट व्हिला व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
१५९८ ४ सप्टेंबर २०२३ इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिला इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१६२७ ७ सप्टेंबर २०२३ सामो‌आचा ध्वज सामो‌आ व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल, पोर्ट व्हिला सामो‌आचा ध्वज सामो‌आ
१६३७ ८ सप्टेंबर २०२३ फिजीचा ध्वज फिजी व्हानुआतू व्हानुआतू क्रिकेट ओव्हल क्र.२, पोर्ट व्हिला Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१७३१ १७ जानेवारी २०२४ सामो‌आचा ध्वज सामो‌आ न्यूझीलंड लॉइड एल्समोर पार्क क्र.२, ऑकलंड सामो‌आचा ध्वज सामो‌आ २०२४ महिला टी२० आंतरराष्ट्रीय पॅसिफिक चषक
१७३३ १७ जानेवारी २०२४ फिजीचा ध्वज फिजी न्यूझीलंड लॉइड एल्समोर पार्क क्र.१, ऑकलंड Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह
१७३६ १८ जानेवारी २०२४ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी न्यूझीलंड लॉइड एल्समोर पार्क क्र.२, ऑकलंड पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१० १७३९ १९ जानेवारी २०२४ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू न्यूझीलंड लॉइड एल्समोर पार्क क्र.१, ऑकलंड व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू
११ १७४१ २१ जानेवारी २०२४ फिजीचा ध्वज फिजी न्यूझीलंड लॉइड एल्समोर पार्क क्र.३, ऑकलंड Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह