बेल्जियम क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खालील यादी बेल्जियम क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेल्जियमने ११ मे २०१९ रोजी जर्मनी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. बेल्जियमने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७७३ ११ मे २०१९ जर्मनीचा ध्वज जर्मनी बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू जर्मनीचा ध्वज जर्मनी
७७४ ११ मे २०१९ जर्मनीचा ध्वज जर्मनी बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू जर्मनीचा ध्वज जर्मनी
७७५ १२ मे २०१९ जर्मनीचा ध्वज जर्मनी बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू जर्मनीचा ध्वज जर्मनी
१०८९ २९ ऑगस्ट २०२० लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे बेल्जियमचा ध्वज बेल्जियम २०२० लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक
१०९० २९ ऑगस्ट २०२० Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक लक्झेंबर्ग पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१०९१ ३० ऑगस्ट २०२० Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक लक्झेंबर्ग पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१०९२ ३० ऑगस्ट २०२० लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
११८२ ८ जुलै २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा माल्टाचा ध्वज माल्टा
११८३ ८ जुलै २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१० ११८४ ९ जुलै २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
११ ११८६ १० जुलै २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा माल्टाचा ध्वज माल्टा
१२ ११८७ १० जुलै २०२१ माल्टाचा ध्वज माल्टा माल्टा मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान, मार्सा बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१३ ११९९ २४ जुलै २०२१ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१४ १२०० २४ जुलै २०२१ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१५ १२०२ २५ जुलै २०२१ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया