Jump to content

आईल ऑफ मान क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी आईल ऑफ मान क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आईल ऑफ मानने २१ ऑगस्ट २०२० रोजी गर्न्सी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. आईल ऑफ मानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०८५ २१ ऑगस्ट २०२० गर्न्सीचा ध्वज गर्न्सी गर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१२८४ ६ ऑक्टोबर २०२१ सायप्रसचा ध्वज सायप्रस सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी Flag of the Isle of Man आईल ऑफ मान २०२१-२२ सायप्रस तिरंगी मालिका
१२८५ ६ ऑक्टोबर २०२१ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१२८७ ७ ऑक्टोबर २०२१ सायप्रसचा ध्वज सायप्रस सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१२९२ ८ ऑक्टोबर २०२१ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपीसकोपी Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१६३९ १२ जुलै २०२२ सायप्रसचा ध्वज सायप्रस फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा Flag of the Isle of Man आईल ऑफ मान २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
१६४८ १३ जुलै २०२२ सर्बियाचा ध्वज सर्बिया फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१६६० १५ जुलै २०२२ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१६७२ १८ जुलै २०२२ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१० १६७६ १९ जुलै २०२२ इटलीचा ध्वज इटली फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा इटलीचा ध्वज इटली
११ १९९८ २४ फेब्रुवारी २०२३ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्ताजिना स्पेनचा ध्वज स्पेन
१२ १९९९ २४ फेब्रुवारी २०२३ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्ताजिना अनिर्णित
१३ २००० २५ फेब्रुवारी २०२३ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्ताजिना स्पेनचा ध्वज स्पेन
१४ २००१ २५ फेब्रुवारी २०२३ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्ताजिना स्पेनचा ध्वज स्पेन
१५ २००४ २६ फेब्रुवारी २०२३ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्ताजिना स्पेनचा ध्वज स्पेन
१६ २००५ २६ फेब्रुवारी २०२३ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्ताजिना स्पेनचा ध्वज स्पेन
१७ २१२३ ९ जुलै २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया आईल ऑफ मान राजा विल्यम विद्यालय मैदान, कॅसलटाऊन Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१८ २१२४ ९ जुलै २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया आईल ऑफ मान राजा विल्यम विद्यालय मैदान, कॅसलटाऊन Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
१९ २१२७ १० जुलै २०२३ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया आईल ऑफ मान राजा विल्यम विद्यालय मैदान, कॅसलटाऊन अनिर्णित
२० २६५५ ९ जून २०२४ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स इटली रोम क्रिकेट मैदान, रोम फ्रान्सचा ध्वज फ्रान्स २०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
२१ २६६१ १० जून २०२४ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान इटली सिमार क्रिकेट मैदान, रोम Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
२२ २६६७ १२ जून २०२४ इटलीचा ध्वज इटली इटली रोम क्रिकेट मैदान, रोम इटलीचा ध्वज इटली
२३ २६८३ १५ जून २०२४ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग इटली रोम क्रिकेट मैदान, रोम Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
२४ २६९५ १६ जून २०२४ पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल इटली रोम क्रिकेट मैदान, रोम पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल