Jump to content

ब्राझिल क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी ब्राझिल क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ब्राझिलने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी चिली विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सूची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९०४ ३ ऑक्टोबर २०१९ चिलीचा ध्वज चिली पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच ब, लिमा ब्राझीलचा ध्वज ब्राझील २०१९ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
९०५ ३ ऑक्टोबर २०१९ पेरूचा ध्वज पेरू पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमा पेरूचा ध्वज पेरू
९०९ ४ ऑक्टोबर २०१९ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
९१६ ५ ऑक्टोबर २०१९ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको पेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच ब, लिमा मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
२९०३ १२ ऑक्टोबर २०२४ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको ब्राझील साओ फर्नांडो पोलो आणि क्रिकेट क्लब, इटागुई ब्राझीलचा ध्वज ब्राझील २०२४ दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
३००८ ६ डिसेंबर २०२४ Flag of the Bahamas बहामास आर्जेन्टिना सेंट जॉर्ज कॉलेज, क्विल्मेस Flag of the Bahamas बहामास २०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
३०१२ ७ डिसेंबर २०२४ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको आर्जेन्टिना हर्लिंगहॅम क्लब ग्राउंड, ब्युनोस आयर्स मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
३०२० ८ डिसेंबर २०२४ सुरिनामचा ध्वज सुरिनाम आर्जेन्टिना क्लब सॅन अल्बानो, बुर्झाको ब्राझीलचा ध्वज ब्राझील
३०३४ ११ डिसेंबर २०२४ बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा आर्जेन्टिना सेंट जॉर्ज कॉलेज, क्विल्मेस बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा
१० ३०३८ १२ डिसेंबर २०२४ पनामाचा ध्वज पनामा आर्जेन्टिना बेल्ग्रानो ऍथलेटिक स्टेडियम, ब्युनॉस आयर्स ब्राझीलचा ध्वज ब्राझील
११ ३०५२ १४ डिसेंबर २०२४ केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह आर्जेन्टिना क्लब सॅन अल्बानो, बुर्झाको केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह
१२ ३०५८ १५ डिसेंबर २०२४ बेलीझचा ध्वज बेलीझ आर्जेन्टिना बेल्ग्रानो ऍथलेटिक स्टेडियम, ब्युनॉस आयर्स बेलीझचा ध्वज बेलीझ
१३ ३०६८ १६ डिसेंबर २०२४ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना आर्जेन्टिना सेंट जॉर्ज कॉलेज, क्विल्मेस आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना