Jump to content

ॲलन बॉर्डर फिल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲलन बॉर्डर फिल्ड
मैदान माहिती
स्थान ब्रिस्बेन
स्थापना १९९९
आसनक्षमता २,५००
मालक क्वीन्सलँड सरकार

शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०१९
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

ॲलन बॉर्डर फिल्ड हे ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरातील एक क्रिकेटचे स्टेडियम आहे. हे मैदान प्रथम-श्रेणी सामन्यांसाठी वापरले जाते.