ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खालील यादी ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ऑस्ट्रियाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी रोमेनिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
८६७ २९ ऑगस्ट २०१९ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी रोमेनियाचा ध्वज रोमेनिया २०१९ रोमानिया ट्वेंटी२० चषक
८७० ३० ऑगस्ट २०१९ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
८७३ ३१ ऑगस्ट २०१९ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
८७५ ३१ ऑगस्ट २०१९ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
८७७ १ सप्टेंबर २०१९ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक रोमेनिया मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
११६० २१ मे २०२१ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया २०२१ मध्य युरोप चषक
११६१ २२ मे २०२१ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
११६३ २३ मे २०२१ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
११६४ २३ मे २०२१ Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट स्टेडियम, प्राग ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
१० ११९९ २४ जुलै २०२१ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
११ १२०० २४ जुलै २०२१ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
१२ १२०२ २५ जुलै २०२१ बेल्जियमचा ध्वज बेल्जियम बेल्जियम रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान, वॉटर्लू ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया