विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी ग्रीस क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. ग्रीसने १५ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्बिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
९३२
१५ ऑक्टोबर २०१९
सर्बिया
मरिना मैदान , कोर्फू
ग्रीस
२०१९ हेलेनिक प्रीमियर लीग
२
९३३
१६ ऑक्टोबर २०१९
बल्गेरिया
मरिना मैदान , कोर्फू
ग्रीस
३
९३८
१८ ऑक्टोबर २०१९
बल्गेरिया
मरिना मैदान , कोर्फू
बल्गेरिया
४
११६७
२४ जून २०२१
रोमेनिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
रोमेनिया
२०२१ सोफिया ट्वेंटी२० चषक
५
११६९
२५ जून २०२१
सर्बिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
ग्रीस
६
११७२
२६ जून २०२१
बल्गेरिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
बल्गेरिया
७
११७५
२६ जून २०२१
बल्गेरिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
अनिर्णित
८
१६४०
१२ जुलै २०२२
इटली
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
इटली
२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
९
१६५९
१५ जुलै २०२२
क्रोएशिया
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
क्रोएशिया
१०
१६६१
१६ जुलै २०२२
फिनलंड
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान , केरावा
फिनलंड
११
१६७०
१८ जुलै २०२२
स्वीडन
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
स्वीडन
१२
२७९०
२२ ऑगस्ट २०२४
डेन्मार्क
गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान , कॅस्टेल
डेन्मार्क
२०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
१३
२८०३
२४ ऑगस्ट २०२४
सायप्रस
राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान , कॅस्टेल
सायप्रस
१४
२८१०
२५ ऑगस्ट २०२४
स्पेन
गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान , कॅस्टेल
स्पेन
१५
२८१८
२७ ऑगस्ट २०२४
चेक प्रजासत्ताक
राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान , कॅस्टेल
चेक प्रजासत्ताक