कंबोडिया महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी कंबोडिया महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कंबोडियाने २१ डिसेंबर २०२२ रोजी फिलिपिन्स विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१३३३ २१ डिसेंबर २०२२ Flag of the Philippines फिलिपिन्स कंबोडिया आय.एस.एफ. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पनॉम पेन कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१३३५ २१ डिसेंबर २०२२ Flag of the Philippines फिलिपिन्स कंबोडिया आय.एस.एफ. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पनॉम पेन कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१३३७ २२ डिसेंबर २०२२ Flag of the Philippines फिलिपिन्स कंबोडिया आय.एस.एफ. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पनॉम पेन Flag of the Philippines फिलिपिन्स
१३३८ २२ डिसेंबर २०२२ Flag of the Philippines फिलिपिन्स कंबोडिया आय.एस.एफ. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पनॉम पेन कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१३४० २३ डिसेंबर २०२२ Flag of the Philippines फिलिपिन्स कंबोडिया आय.एस.एफ. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पनॉम पेन कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१३४१ २३ डिसेंबर २०२२ Flag of the Philippines फिलिपिन्स कंबोडिया आय.एस.एफ. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पनॉम पेन कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१३५१ ८ फेब्रुवारी २०२३ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर कंबोडिया मोरोडोक टेक्नो राष्ट्रीय स्टेडियम, पनॉम पेन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१३५२ ९ फेब्रुवारी २०२३ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर कंबोडिया मोरोडोक टेक्नो राष्ट्रीय स्टेडियम, पनॉम पेन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१३५३ १० फेब्रुवारी २०२३ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर कंबोडिया मोरोडोक टेक्नो राष्ट्रीय स्टेडियम, पनॉम पेन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१० १३५५ ११ फेब्रुवारी २०२३ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर कंबोडिया मोरोडोक टेक्नो राष्ट्रीय स्टेडियम, पनॉम पेन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
११ १३५८ १२ फेब्रुवारी २०२३ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर कंबोडिया मोरोडोक टेक्नो राष्ट्रीय स्टेडियम, पनॉम पेन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१२ १४२१ ३० एप्रिल २०२३ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर कंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर २०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ
१३ १४३६ ८ मे २०२३ इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया कंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया