Jump to content

फिनलंड क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी फिनलंड क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. फिनलंडने १३ जुलै २०१९ रोजी डेन्मार्क विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
८२८ १३ जुलै २०१९ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
८२९ १३ जुलै २०१९ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
८४८ १७ ऑगस्ट २०१९ स्पेनचा ध्वज स्पेन फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फिनलंडचा ध्वज फिनलंड
८४९ १७ ऑगस्ट २०१९ स्पेनचा ध्वज स्पेन फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा स्पेनचा ध्वज स्पेन
८५० १८ ऑगस्ट २०१९ स्पेनचा ध्वज स्पेन फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा स्पेनचा ध्वज स्पेन
१२३२ २१ ऑगस्ट २०२१ स्वीडनचा ध्वज स्वीडन फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फिनलंडचा ध्वज फिनलंड
१२३५ २१ ऑगस्ट २०२१ स्वीडनचा ध्वज स्वीडन फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फिनलंडचा ध्वज फिनलंड
१२३७ २२ ऑगस्ट २०२१ स्वीडनचा ध्वज स्वीडन फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा स्वीडनचा ध्वज स्वीडन
१२३९ २२ ऑगस्ट २०२१ स्वीडनचा ध्वज स्वीडन फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा स्वीडनचा ध्वज स्वीडन
१० १५१९ ७ मे २०२२ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय फिनलंडचा ध्वज फिनलंड
११ १५२० ७ मे २०२२ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१२ १५२१ ८ मे २०२२ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१३ १५७३ १९ जून २०२२ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फिनलंडचा ध्वज फिनलंड
१४ १५७४ १९ जून २०२२ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फिनलंडचा ध्वज फिनलंड
१५ १६४३ १२ जुलै २०२२ स्वीडनचा ध्वज स्वीडन फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा फिनलंडचा ध्वज फिनलंड २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' पात्रता
१६ १६४७ १३ जुलै २०२२ इटलीचा ध्वज इटली फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा इटलीचा ध्वज इटली
१७ १६६१ १६ जुलै २०२२ ग्रीसचा ध्वज ग्रीस फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फिनलंडचा ध्वज फिनलंड
१८ १६७१ १८ जुलै २०२२ क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा फिनलंडचा ध्वज फिनलंड
१९ १६७५ १९ जुलै २०२२ सायप्रसचा ध्वज सायप्रस फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा फिनलंडचा ध्वज फिनलंड
२० २०६८ १८ मे २०२३ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क २०२३ ट्वेंटी२० नॉर्डिक चषक
२१ २०७१ १९ मे २०२३ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे डेन्मार्क सॉल्व्हंग्स पार्क, ग्लॉस्ट्रप नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
२२ २०७२ १९ मे २०२३ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२३ २०७४ २० मे २०२३ स्वीडनचा ध्वज स्वीडन डेन्मार्क स्वानहोम पार्क, ब्रोंडबाय फिनलंडचा ध्वज फिनलंड
२४ २०७५ २० मे २०२३ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे डेन्मार्क सॉल्व्हंग्स पार्क, ग्लॉस्ट्रप नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
२५ २०७६ २१ मे २०२३ स्वीडनचा ध्वज स्वीडन डेन्मार्क सॉल्व्हंग्स पार्क, ग्लॉस्ट्रप बरोबरीत
२६ २६८० १४ जून २०२४ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा नॉर्वेचा ध्वज नॉर्वे २०२४ ट्वेंटी२० नॉर्डिक चषक[n १]
२७ २६८५ १५ जून २०२४ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
२८ २६९३ १६ जून २०२४ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
२९ [ ] २१ ऑगस्ट २०२४ माल्टाचा ध्वज माल्टा गर्न्सी गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान, कॅस्टेल TBD २०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
३० [ ] २२ ऑगस्ट २०२४ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया गर्न्सी राजा जॉर्ज पाचवा क्रीडा मैदान, कॅस्टेल TBD
३१ [ ] २४ ऑगस्ट २०२४ गर्न्सीचा ध्वज गर्न्सी गर्न्सी गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान, कॅस्टेल TBD
३२ [ ] २७ ऑगस्ट २०२४ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया गर्न्सी गर्न्सी रोव्हर्स ॲथलेटिक क्लब मैदान, कॅस्टेल TBD

नोंदी

[संपादन]
  1. ^ या आवृत्तीमध्ये डेन्मार्क अ संघाने देखील भाग घेतलेला. फिनलंडने डेन्मार्क अ सोबत खेळलेल्या सामन्याला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर्जा नसल्याने ते सामने या यादीत समाविष्ट केलेले नाही.