२०२२ राष्ट्रकुल खेळामधील क्रिकेट
महिला क्रिकेट ऑलिंपिक खेळ | |||||||
स्थळ | एजबॅस्टन | ||||||
---|---|---|---|---|---|---|---|
दिनांक | २९ ऑगस्ट - ७ ऑगस्ट २०२२ | ||||||
सहभागी | १२० खेळाडू ८ देश | ||||||
पदक विजेते | |||||||
|
२०२२ राष्ट्रकुल खेळामधील क्रिकेट | |
---|---|
क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० |
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि पदक फेरी |
सामने | १६ |
सर्वात जास्त धावा | बेथ मूनी (१७९) |
सर्वात जास्त बळी | रेणुका सिंग (११) |
जुलै-ऑगस्ट २०२२ दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर २०२२ राष्ट्रकुल खेळ स्पर्धेंतर्गत एक क्रिकेट स्पर्धा खेळवली गेली. सदर स्पर्धा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० प्रकारात खेळवली गेली. १९९८ नंतर प्रथमच राष्ट्रकुल खेळात क्रिकेटचे आयोजन करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने राष्ट्रकुल खेळात क्रिकेटचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रकुल समितीकडे प्रस्ताव पाठवला होता. प्रस्ताव पारित झाल्याने महिला क्रिकेटचा २०२२ च्या खेळात समावेश करण्यात आला. बर्मिंगहॅम मधील एजबॅस्टन मैदानावर सर्व सामने खेळविण्यात येणार असल्याची घोषणा आयसीसीतर्फे करण्यात आली. नोव्हेंबर २०२० मध्ये आयसीसीने स्पर्धेच्या पात्रतेचा ढाचा जाहीर केला.
१ एप्रिल २०२१ रोजी आयसीसी महिला ट्वेंटी२० क्रमवारीतील अव्वल ६ संघ आणि यजमान देश इंग्लंड स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरले. वेस्ट इंडीजच्या कोट्यातून बार्बाडोस पात्र ठरला तर उर्वरीत एक जागेसाठी मलेशियात झालेल्या पात्रता स्पर्धेतून श्रीलंका पात्र ठरला.
पदकविजेते
[संपादन]गट फेरी
[संपादन]गट अ
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | २.८३२ | बाद फेरीसाठी पात्र |
भारत | ३ | २ | १ | ० | ० | ४ | २.५११ | |
बार्बाडोस | ३ | १ | २ | ० | ० | २ | -२.९५३ | बाद |
पाकिस्तान | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -१.७६८ |
वि
|
ऑस्ट्रेलिया
१५७/७ (१९ षटके) | |
- नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
- मेघना सिंग (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
पाकिस्तान
१२९/६ (२० षटके) | |
- नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.
- बार्बाडोसचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बार्बाडोस आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बार्बाडोसने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- बार्बाडोसचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० विजय.
- बार्बाडोसने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पाकिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- शनिका ब्रुस, त्रिशन होल्डर, अलिसा स्कँटलबरी आणि आलियाह विल्यम्स (बा) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- बार्बाडोसच्या उर्वरीत खेळाडूंनी आधीच वेस्ट इंडीजकडून महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले आहे.
वि
|
भारत
१०२/२ (११.४ षटके) | |
- नाणेफेक : पाकिस्तान महिला, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा करण्यात आला.
वि
|
ऑस्ट्रेलिया
६८/१ (८.१ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रेलिया आणि बार्बाडोस या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ऑस्ट्रेलियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बार्बाडोसवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- किएला इलियट (बा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- बार्बाडोसच्या उर्वरीत खेळाडूंनी आधीच वेस्ट इंडीजकडून महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले आहे.
वि
|
बार्बाडोस
६२/८ (२० षटके) | |
- नाणेफेक : बार्बाडोस महिला, क्षेत्ररक्षण.
- बार्बाडोस आणि भारत या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- भारताने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बार्बाडोसवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- शाँट कॅरिंग्टन (बा) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- बार्बाडोसच्या उर्वरीत खेळाडूंनी आधीच वेस्ट इंडीजकडून महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले आहे.
गट ब
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
इंग्लंड | ३ | ३ | ० | ० | ० | ६ | १.८२६ | बाद फेरीसाठी पात्र |
न्यूझीलंड | ३ | २ | १ | ० | ० | ४ | ०.०६८ | |
दक्षिण आफ्रिका | ३ | १ | २ | ० | ० | २ | १.११८ | बाद |
श्रीलंका | ३ | ० | ३ | ० | ० | ० | -२.८०५ |
वि
|
दक्षिण आफ्रिका
१५४/७ (२० षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- इडन कार्सन, इझी गेझ आणि फ्रॅन जोनस (न्यू) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
दक्षिण आफ्रिका
४७/० (६.१ षटके) | |
तझमिन ब्रिट्स २१* (२१)
|
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
बाद फेरी
[संपादन]उपांत्य फेरी | सुवर्णपदक सामना | |||||||
अ२ | भारत | १६४/५ | ||||||
ब१ | इंग्लंड | १६०/६ | ||||||
अ१ | ऑस्ट्रेलिया | १६१/८ | ||||||
अ२ | भारत | १५२ | ||||||
ब२ | न्यूझीलंड | १४४/७ | ||||||
अ१ | ऑस्ट्रेलिया | १४५/५ | कांस्यपदक सामना | |||||
ब१ | इंग्लंड | ११०/९ | ||||||
ब२ | न्यूझीलंड | १११/२ |
उपांत्य फेरी
[संपादन]वि
|
ऑस्ट्रेलिया
१४५/५ (१९.३ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- जॉर्जिया प्लीमर (न्यू) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
कांस्यपदक सामना
[संपादन]सुवर्णपदक सामना
[संपादन]- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- इ.स. २०२२ मधील क्रिकेट
- दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
- ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
- न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
- श्रीलंका महिला क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
- भारतीय महिला क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
- पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
- बार्बाडोस महिला क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
- महिला क्रिकेट