विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी क्रोएशिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. क्रोएशियाने १३ जुलै २०२२ रोजी स्वीडन विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
१६४५
१३ जुलै २०२२
स्वीडन
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान , केरावा
स्वीडन
२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' पात्रता
२
१६५९
१५ जुलै २०२२
ग्रीस
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
क्रोएशिया
३
१६६३
१६ जुलै २०२२
इटली
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान , केरावा
इटली
४
१६७१
१८ जुलै २०२२
फिनलंड
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
फिनलंड
५
१६७४
१९ जुलै २०२२
सर्बिया
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
क्रोएशिया
६
२११०
२३ जून २०२३
बल्गेरिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
बल्गेरिया
२०२३ बल्गेरिया ट्वेंटी२० चौरंगी मालिका
७
२११२
२४ जून २०२३
तुर्कस्तान
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
तुर्कस्तान
८
२११४
२४ जून २०२३
सर्बिया
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
सर्बिया
९
२११६
२५ जून २०२३
तुर्कस्तान
राष्ट्रीय क्रिकेट अकादमी , सोफिया
अनिर्णित
१०
२१८९
५ ऑगस्ट २०२३
हंगेरी
जी.बी. ओव्हल , सोझ्लिद्गेत
हंगेरी
११
२१९०
८ ऑगस्ट २०२३
हंगेरी
जी.बी. ओव्हल , सोझ्लिद्गेत
हंगेरी
१२
२७४३
८ जुलै २०२४
बेल्जियम
बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान , क्रेफेल्ड
क्रोएशिया
२०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' गट पात्रता
१३
२७४७
१० जुलै २०२४
सर्बिया
बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान , क्रेफेल्ड
क्रोएशिया
१४
२७५८
१३ जुलै २०२४
स्वित्झर्लंड
बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान , क्रेफेल्ड
स्वित्झर्लंड
१५
२७६१
१४ जुलै २०२४
जर्मनी
बेयर उर्डिंगेन क्रिकेट मैदान , क्रेफेल्ड
जर्मनी
१६
२७७०
२ ऑगस्ट २०२४
स्पेन
म्लाडोस्ट क्रिकेट मैदान , झाग्रेब
स्पेन
१७
२७७१
३ ऑगस्ट २०२४
स्पेन
म्लाडोस्ट क्रिकेट मैदान , झाग्रेब
स्पेन
१८
२७७२
३ ऑगस्ट २०२४
स्पेन
म्लाडोस्ट क्रिकेट मैदान , झाग्रेब
स्पेन
१९
२७७३
४ ऑगस्ट २०२४
स्पेन
म्लाडोस्ट क्रिकेट मैदान , झाग्रेब
स्पेन
२०
२७७४
४ ऑगस्ट २०२४
स्पेन
म्लाडोस्ट क्रिकेट मैदान , झाग्रेब
स्पेन