जर्मनी महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी जर्मनी महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. जर्मनीने २६ जून २०१९ रोजी स्कॉटलंड विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रियाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६८० २६ जून २०१९ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २०१९ आयसीसी युरोप महिला पात्रता
६८२ २७ जून २०१९ Flag of the Netherlands नेदरलँड्स स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा Flag of the Netherlands नेदरलँड्स
६८४ २९ जून २०१९ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
६८५ २९ जून २०१९ Flag of the Netherlands नेदरलँड्स स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा Flag of the Netherlands नेदरलँड्स
८३५ ४ फेब्रुवारी २०२० ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत जर्मनीचा ध्वज जर्मनी
८३६ ५ फेब्रुवारी २०२० ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत जर्मनीचा ध्वज जर्मनी
८३९ ७ फेब्रुवारी २०२० ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत जर्मनीचा ध्वज जर्मनी
८४१ ८ फेब्रुवारी २०२० ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.१, मस्कत जर्मनीचा ध्वज जर्मनी
८६७ १२ ऑगस्ट २०२० ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
१० ८६८ १३ ऑगस्ट २०२० ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
११ ८६९ १३ ऑगस्ट २०२० ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
१२ ८७० १४ ऑगस्ट २०२० ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
१३ ८७१ १५ ऑगस्ट २०२० ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया जर्मनीचा ध्वज जर्मनी
१४ ९१३ ८ जुलै २०२१ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
१५ ९१४ ८ जुलै २०२१ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
१६ ९१५ ९ जुलै २०२१ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
१७ ९१७ १० जुलै २०२१ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
१८ ९१८ १० जुलै २०२१ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड जर्मनीचा ध्वज जर्मनी
१९ ९३० २६ ऑगस्ट २०२१ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०२२ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
२० ९३२ २७ ऑगस्ट २०२१ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा जर्मनीचा ध्वज जर्मनी
२१ ९३५ २७ ऑगस्ट २०२१ Flag of the Netherlands नेदरलँड्स स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा Flag of the Netherlands नेदरलँड्स
२२ ९३८ २९ ऑगस्ट २०२१ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
२३ १०९९ १० जून २०२२ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली नायजेरियाचा ध्वज नायजेरिया २०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
२४ ११०० ११ जून २०२२ ब्राझीलचा ध्वज ब्राझील रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली ब्राझीलचा ध्वज ब्राझील
२५ ११०५ १२ जून २०२२ रवांडाचा ध्वज रवांडा रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा
२६ ११०८ १३ जून २०२२ टांझानियाचा ध्वज टांझानिया रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली टांझानियाचा ध्वज टांझानिया
२७ ११११ १४ जून २०२२ बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
२८ १११४ १५ जून २०२२ युगांडाचा ध्वज युगांडा रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली युगांडाचा ध्वज युगांडा
२९ १११९ १६ जून २०२२ केन्याचा ध्वज केन्या रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली केन्याचा ध्वज केन्या
३० ११२५ १७ जून २०२२ बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली जर्मनीचा ध्वज जर्मनी
३१ ११५८ २ जुलै २०२२ नामिबियाचा ध्वज नामिबिया जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड नामिबियाचा ध्वज नामिबिया
३२ ११५९ ३ जुलै २०२२ नामिबियाचा ध्वज नामिबिया जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड नामिबियाचा ध्वज नामिबिया
३३ ११६० ३ जुलै २०२२ नामिबियाचा ध्वज नामिबिया जर्मनी बायर स्पोर्टस्टेडियन, क्रेफेल्ड नामिबियाचा ध्वज नामिबिया
३४ १४५६ २९ मे २०२३ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान जर्सी एफबी प्लेइंग फील्ड्स, सेंट क्लेमेंट जर्मनीचा ध्वज जर्मनी २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता विभाग दोन
३५ १४५८ ३० मे २०२३ जर्सीचा ध्वज जर्सी जर्सी ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर जर्मनीचा ध्वज जर्मनी
३६ १४६३ १ जून २०२३ इटलीचा ध्वज इटली जर्सी ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर इटलीचा ध्वज इटली
३७ १४६५ १ जून २०२३ स्वीडनचा ध्वज स्वीडन जर्सी ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर जर्मनीचा ध्वज जर्मनी
३८ १४६९ २ जून २०२३ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स जर्सी ग्रेनविले क्रिकेट मैदान, सेंट सेव्हियर फ्रान्सचा ध्वज फ्रान्स