विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी घाना क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. घानाने २० मे २०१९ रोजी नामिबिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
७७७
२० मे २०१९
नामिबिया
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल , कंपाला
नामिबिया
२०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता प्रादेशिक अंतिम फेरी
२
७८१
२१ मे २०१९
केन्या
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल , कंपाला
केन्या
३
७८२
२२ मे २०१९
नायजेरिया
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल , कंपाला
नायजेरिया
४
७८५
२३ मे २०१९
युगांडा
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल , कंपाला
युगांडा
५
१२२६
१८ ऑगस्ट २०२१
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
रवांडा
६
१२२७
१८ ऑगस्ट २०२१
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
घाना
७
१२२९
२० ऑगस्ट २०२१
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
रवांडा
८
१२३१
२० ऑगस्ट २०२१
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
घाना
९
१२३४
२१ ऑगस्ट २०२१
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
घाना
१०
१२९८
१६ ऑक्टोबर २०२१
रवांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
घाना
२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका 'अ' गट पात्रता
११
१३०१
१६ ऑक्टोबर २०२१
सेशेल्स
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
घाना
१२
१३०८
१७ ऑक्टोबर २०२१
लेसोथो
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
घाना
१३
१३१४
१९ ऑक्टोबर २०२१
मलावी
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
घाना
१४
१३२४
२० ऑक्टोबर २०२१
इस्वाटिनी
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान , किगाली
घाना
१५
१३३२
२१ ऑक्टोबर २०२१
युगांडा
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
युगांडा
१६
१७७८
१६ सप्टेंबर २०२२
मोझांबिक
विलोमूर पार्क , बेनोनी
घाना
२०२२ आफ्रिका ट्वेंटी२० चषक
१७
१७८२
१८ सप्टेंबर २०२२
बोत्स्वाना
विलोमूर पार्क , बेनोनी
बोत्स्वाना
१८
१७८७
२० सप्टेंबर २०२२
युगांडा
विलोमूर पार्क , बेनोनी
युगांडा
१९
१९२४
१ डिसेंबर २०२२
इस्वाटिनी
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान , किगाली
घाना
२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका 'ब' गट पात्रता
२०
१९२८
२ डिसेंबर २०२२
मोझांबिक
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान , किगाली
मोझांबिक
२१
१९३५
४ डिसेंबर २०२२
टांझानिया
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
टांझानिया
२२
१९३९
५ डिसेंबर २०२२
सियेरा लिओन
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान , किगाली
सियेरा लिओन
२३
१९४२
६ डिसेंबर २०२२
कामेरून
इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान , किगाली
घाना
२४
१९४५
८ डिसेंबर २०२२
गांबिया
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
घाना
२५
१९५१
९ डिसेंबर २०२२
नायजेरिया
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
नायजेरिया
२६
२२८८
४ ऑक्टोबर २०२३
सियेरा लिओन
तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल , लागोस
घाना
२०२३ पश्चिम आफ्रिका ट्वेंटी२० चषक
२७
२२९५
५ ऑक्टोबर २०२३
रवांडा
तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल , लागोस
बरोबरीत
२८
२२९८
६ ऑक्टोबर २०२३
नायजेरिया
तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल , लागोस
नायजेरिया
२९
२३०३
७ ऑक्टोबर २०२३
सियेरा लिओन
तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल , लागोस
घाना
३०
२३०६
८ ऑक्टोबर २०२३
रवांडा
तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल , लागोस
रवांडा
३१
२३०७
१० ऑक्टोबर २०२३
नायजेरिया
तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल , लागोस
नायजेरिया
३२
२३०९
११ ऑक्टोबर २०२३
नायजेरिया
तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल , लागोस
नायजेरिया
३३
२३११
१२ ऑक्टोबर २०२३
रवांडा
तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल , लागोस
रवांडा
३४
२३१४
१४ ऑक्टोबर २०२३
सियेरा लिओन
तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल , लागोस
घाना
३५
२३१६
१५ ऑक्टोबर २०२३
सियेरा लिओन
तफावा बलेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल , लागोस
सियेरा लिओन
३६
२३८७
९ डिसेंबर २०२३
रवांडा
विलोमूर पार्क , बेनोनी
रवांडा
२०२३ आफ्रिका ट्वेंटी२० चषक पात्रता
३७
२३९०
१० डिसेंबर २०२३
गांबिया
विलोमूर पार्क , बेनोनी
घाना
३८
२३९४
११ डिसेंबर २०२३
बोत्स्वाना
विलोमूर पार्क , बेनोनी
बोत्स्वाना
२०२३ आफ्रिका ट्वेंटी२० चषक
३९
२३९९
१३ डिसेंबर २०२३
केन्या
विलोमूर पार्क , बेनोनी
केन्या
४०
२४०९
१७ डिसेंबर २०२३
सियेरा लिओन
विलोमूर पार्क , बेनोनी
घाना
४१
२५२८
१८ मार्च २०२४
युगांडा
अचिमोटा ओव्हल बी , आक्रा
युगांडा
२०२३ आफ्रिकन खेळ
४२
२५३०
२० मार्च २०२४
केन्या
अचिमोटा ओव्हल बी , आक्रा
केन्या