विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी कंबोडिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कंबोडियाने ४ मे २०२३ रोजी सिंगापूर विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
२०५४
४ मे २०२३
सिंगापूर
ए.झेड समुह क्रिकेट मैदान , पनॉम पेन
कंबोडिया
२०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ
२
२०६४
१० मे २०२३
फिलिपिन्स
ए.झेड समुह क्रिकेट मैदान , पनॉम पेन
कंबोडिया
३
२०६६
११ मे २०२३
मलेशिया
ए.झेड समुह क्रिकेट मैदान , पनॉम पेन
कंबोडिया
४
२२५६
२७ सप्टेंबर २०२३
जपान
झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान , क्वांगचौ
जपान
२०२३ (२०२२) आशियाई खेळ
५
२२६१
२९ सप्टेंबर २०२३
हाँग काँग
झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान , क्वांगचौ
हाँग काँग
६
२३४९
२० नोव्हेंबर २०२३
इंडोनेशिया
उदायाना क्रिकेट मैदान , बाली
इंडोनेशिया
७
२३५०
२० नोव्हेंबर २०२३
इंडोनेशिया
उदायाना क्रिकेट मैदान , बाली
इंडोनेशिया
८
२३५१
२१ नोव्हेंबर २०२३
इंडोनेशिया
उदायाना क्रिकेट मैदान , बाली
कंबोडिया
९
२३५२
२१ नोव्हेंबर २०२३
इंडोनेशिया
उदायाना क्रिकेट मैदान , बाली
इंडोनेशिया
१०
२३५३
२२ नोव्हेंबर २०२३
इंडोनेशिया
उदायाना क्रिकेट मैदान , बाली
कंबोडिया
११
२३५७
२३ नोव्हेंबर २०२३
इंडोनेशिया
उदायाना क्रिकेट मैदान , बाली
इंडोनेशिया
१२
२४३९
२७ जानेवारी २०२४
म्यानमार
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
कंबोडिया
२०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
१३
२४४०
२८ जानेवारी २०२४
चीन
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
कंबोडिया
१४
२४४३
१ फेब्रुवारी २०२४
सौदी अरेबिया
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
कंबोडिया
१५
२४४८
३ फेब्रुवारी २०२४
इंडोनेशिया
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
कंबोडिया
१६
२४५२
५ फेब्रुवारी २०२४
भूतान
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
कंबोडिया
१७
२४५८
९ फेब्रुवारी २०२४
सिंगापूर
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
कंबोडिया
१८
२४६१
११ फेब्रुवारी २०२४
सौदी अरेबिया
तेर्डथाई क्रिकेट मैदान , बँकॉक
सौदी अरेबिया
१९
२५५४
१३ एप्रिल २०२४
कुवेत
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १ , मस्कत
कुवेत
२०२४ ए.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० प्रीमियर चषक
२०
२५६०
१४ एप्रिल २०२४
ओमान
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ २ , मस्कत
ओमान
२१
२५७०
१६ एप्रिल २०२४
बहरैन
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १ , मस्कत
बहरैन
२२
२५७३
१७ एप्रिल २०२४
संयुक्त अरब अमिराती
अल् अमारत क्रिकेट मैदान टर्फ १ , मस्कत
संयुक्त अरब अमिराती