गर्न्सी क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी गर्न्सी क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. गर्न्सीने ३१ मे २०१९ रोजी जर्सी विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७८८ ३१ मे २०१९ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट टाय
७८९ १ जून २०१९ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्सीचा ध्वज जर्सी
७९० १ जून २०१९ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्सीचा ध्वज जर्सी
७९१ १५ जून २०१९ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्सीचा ध्वज जर्सी २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप प्रादेशिक अंतिम फेरी पात्रता
७९३ १५ जून २०१९ जर्मनीचा ध्वज जर्मनी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्मनीचा ध्वज जर्मनी
७९६ १६ जून २०१९ इटलीचा ध्वज इटली गर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट इटलीचा ध्वज इटली
७९९ १८ जून २०१९ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल अनिर्णित
८०१ १९ जून २०१९ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
८०४ २० जून २०१९ डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१० १०८५ २१ ऑगस्ट २०२० Flag of the Isle of Man आईल ऑफ मान गर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
११ १५१३ २९ एप्रिल २०२२ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया नॉर्वेचा ध्वज नॉर्वे २०२२ स्पेन तिरंगी मालिका
१२ १५१५ ३० एप्रिल २०२२ नॉर्वेचा ध्वज नॉर्वे स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१३ १५१६ ३० एप्रिल २०२२ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया स्पेनचा ध्वज स्पेन
१४ १५१७ १ मे २०२२ स्पेनचा ध्वज स्पेन स्पेन डेझर्ट स्प्रिंग क्रिकेट मैदान, अल्मेरिया गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
१५ १५४२ २० मे २०२२ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी कॉलेज फिल्ड, सेंट पीटर पोर्ट जर्सीचा ध्वज जर्सी
१६ १५४३ २१ मे २०२२ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्सीचा ध्वज जर्सी
१७ १५४५ २१ मे २०२२ जर्सीचा ध्वज जर्सी गर्न्सी पंचम जॉर्ज क्रिकेट मैदान, कॅसल जर्सीचा ध्वज जर्सी
१८ १६८२ २४ जुलै २०२२ बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा गर्न्सीचा ध्वज गर्न्सी २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' पात्रता
१९ १६८७ २५ जुलै २०२२ लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
२० १६८८ २७ जुलै २०२२ ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया फिनलंड टिकुरिला क्रिकेट मैदान, व्हंटा ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
२१ १६९७ २८ जुलै २०२२ स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
२२ १७१२ ३१ जुलै २०२२ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स फिनलंड केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरावा गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
२३ २१२१ ७ जुलै २०२३ जर्सीचा ध्वज जर्सी जर्सी शेतकरी क्रिकेट क्लब मैदान, मार्टिन जर्सीचा ध्वज जर्सी
२४ २१२२ ८ जुलै २०२३ जर्सीचा ध्वज जर्सी जर्सी शेतकरी क्रिकेट क्लब मैदान, मार्टिन जर्सीचा ध्वज जर्सी
२५ २१९५ १४ ऑगस्ट २०२३ जर्मनीचा ध्वज जर्मनी नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटर जर्मनीचा ध्वज जर्मनी
२६ २१९६ १४ ऑगस्ट २०२३ जर्मनीचा ध्वज जर्मनी नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटर गर्न्सीचा ध्वज गर्न्सी
२७ २१९७ १५ ऑगस्ट २०२३ जर्मनीचा ध्वज जर्मनी नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूट्सवेल्ड, डेव्हेंटर गर्न्सीचा ध्वज गर्न्सी