विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी बोत्स्वाना क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बोत्स्वानाने २० मे २०१९ रोजी युगांडा विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
७७८
२० मे २०१९
युगांडा
लुगोगो स्टेडियम , कंपाला
युगांडा
२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी
२
७८०
२१ मे २०१९
नायजेरिया
लुगोगो स्टेडियम , कंपाला
नायजेरिया
३
७८३
२२ मे २०१९
नामिबिया
क्यामबोगो क्रिकेट ओव्हल , कंपाला
नामिबिया
४
८५३
१९ ऑगस्ट २०१९
नामिबिया
युनायटेड क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया
५
८५६
२० ऑगस्ट २०१९
नामिबिया
युनायटेड क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया
६
८५९
२२ ऑगस्ट २०१९
नामिबिया
युनायटेड क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया
७
८६२
२३ ऑगस्ट २०१९
नामिबिया
युनायटेड क्रिकेट मैदान , विन्डहोक
नामिबिया
८
१३८३
२ नोव्हेंबर २०२१
सियेरा लिओन
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
बोत्स्वाना
२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
९
१३९३
५ नोव्हेंबर २०२१
कामेरून
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
बोत्स्वाना
१०
१३९७
६ नोव्हेंबर २०२१
मोझांबिक
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
बोत्स्वाना
११
१४०३
७ नोव्हेंबर २०२१
टांझानिया
गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान , किगाली
टांझानिया
१२
१७७६
१५ सप्टेंबर २०२२
युगांडा
विलोमूर पार्क , बेनोनी
युगांडा
२०२२ आफ्रिका ट्वेंटी२० चषक
१३
१७८२
१८ सप्टेंबर २०२२
घाना
विलोमूर पार्क , बेनोनी
बोत्स्वाना
१४
१७८५
१९ सप्टेंबर २०२२
मोझांबिक
विलोमूर पार्क , बेनोनी
बोत्स्वाना
१५
१७९१
२१ सप्टेंबर २०२२
टांझानिया
विलोमूर पार्क , बेनोनी
टांझानिया