Jump to content

सायप्रस महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी सायप्रस महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. सायप्रसने १७ जून २०२४ रोजी एस्टोनिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. सायप्रसने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१९२७१७ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९२९१७ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३०१८ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३२१८ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९३३१९ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीअनिर्णित
१९३६१९ जून २०२४एस्टोनियाचा ध्वज एस्टोनियासायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
२०१६१४ सप्टेंबर २०२४सर्बियाचा ध्वज सर्बियासर्बिया लिसिकजी जराक क्रिकेट मैदान, बेलग्रेडसायप्रसचा ध्वज सायप्रस
२०२११४ सप्टेंबर २०२४सर्बियाचा ध्वज सर्बियासर्बिया लिसिकजी जराक क्रिकेट मैदान, बेलग्रेडसायप्रसचा ध्वज सायप्रस
२२३६१८ एप्रिल २०२५जर्सीचा ध्वज जर्सीसायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीजर्सीचा ध्वज जर्सी२०२५ सायप्रस महिला चौरंगी मालिका
१०२२३९१८ एप्रिल २०२५Flag of the Isle of Man आईल ऑफ मानसायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
११२२४११९ एप्रिल २०२५डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कसायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१२२२४२१९ एप्रिल २०२५जर्सीचा ध्वज जर्सीसायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीजर्सीचा ध्वज जर्सी
१३२२४५२० एप्रिल २०२५Flag of the Isle of Man आईल ऑफ मानसायप्रस हॅपी व्हॅली मैदान, एपिस्कोपीFlag of the Isle of Man आईल ऑफ मान
१४२२४७२० एप्रिल २०२५डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कसायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
१५२२६६२ मे २०२५Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्रागसायप्रसचा ध्वज सायप्रस
१६२२६७२ मे २०२५Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्रागसायप्रसचा ध्वज सायप्रस
१७२२७१३ मे २०२५Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्रागसायप्रसचा ध्वज सायप्रस
१८२२७२३ मे २०२५Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्रागसायप्रसचा ध्वज सायप्रस
१९२२७५४ मे २०२५Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकचेक प्रजासत्ताक विनॉर क्रिकेट मैदान, प्रागसायप्रसचा ध्वज सायप्रस
२०२६९५३ एप्रिल २०२६ग्रीसचा ध्वज ग्रीससायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
२१२६९६३ एप्रिल २०२६ग्रीसचा ध्वज ग्रीससायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
२२२६९७४ एप्रिल २०२६ग्रीसचा ध्वज ग्रीससायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
२३२६९८४ एप्रिल २०२६ग्रीसचा ध्वज ग्रीससायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीअनिर्णित
२४२६९९५ एप्रिल २०२६ग्रीसचा ध्वज ग्रीससायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीसायप्रसचा ध्वज सायप्रस
२५२७००५ एप्रिल २०२६ग्रीसचा ध्वज ग्रीससायप्रस हॅपी व्हॅली मैदान क्र.२, एपिस्कोपीग्रीसचा ध्वज ग्रीस