Jump to content

सॅक्स्टन ओव्हल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सॅक्स्टन ओव्हल
क्रिकेट मैदान, स्टेडियम
खेळरग्बी युनियन संपादन
देशन्यू झीलँड संपादन
स्थाननेल्सन संपादन
भौगोलिक गुणक४१°१९′५१″S १७३°१२′४६″E संपादन
Map

सॅक्स्टन ओव्हल हे न्यू झीलँडच्या नेल्सन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील तीन सामने येथे खेळण्यात आले होते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. McKeown, John (29 July 2013). "West Indies to play World Cup cricket in Nelson". Nelson Mail. 29 July 2013 रोजी पाहिले.