चीन महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी चीन महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चीनने ३ नोव्हेंबर २०१८ रोजी दक्षिण कोरिया विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
५१२ ३ नोव्हेंबर २०१८ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन
५१३ ४ नोव्हेंबर २०१८ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन
५१४ ४ नोव्हेंबर २०१८ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया
५४२ १२ जानेवारी २०१९ नेपाळचा ध्वज नेपाळ थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक नेपाळचा ध्वज नेपाळ २०१८-१९ थायलंड महिला ट्वेंटी२० स्मॅश
५४८ १३ जानेवारी २०१९ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
५५५ १६ जानेवारी २०१९ मलेशियाचा ध्वज मलेशिया थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक मलेशियाचा ध्वज मलेशिया
५७८ १८ फेब्रुवारी २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड २०१९ आयसीसी महिला आशिया पात्रता
५८२ १९ फेब्रुवारी २०१९ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक Flag of the People's Republic of China चीन
५८६ २१ फेब्रुवारी २०१९ कुवेतचा ध्वज कुवेत थायलंड आशियाई तंत्रज्ञान संस्था मैदान, बँकॉक Flag of the People's Republic of China चीन
१० ५८९ २२ फेब्रुवारी २०१९ मलेशियाचा ध्वज मलेशिया थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक Flag of the People's Republic of China चीन
११ ५९० २४ फेब्रुवारी २०१९ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१२ ५९४ २५ फेब्रुवारी २०१९ नेपाळचा ध्वज नेपाळ थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक नेपाळचा ध्वज नेपाळ
१३ ७६२ १९ सप्टेंबर २०१९ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०१९ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
१४ ७६४ २० सप्टेंबर २०१९ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन
१५ ७६६ २१ सप्टेंबर २०१९ जपानचा ध्वज जपान दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन
१६ ७६७ २२ सप्टेंबर २०१९ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग दक्षिण कोरिया येऊनहोई क्रिकेट मैदान, इंचॉन Flag of the People's Republic of China चीन
१७ १४४५ २५ मे २०२३ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २०२३ महिला ट्वेंटी२० पूर्व आशिया चषक
१८ १४४७ २६ मे २०२३ जपानचा ध्वज जपान चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ जपानचा ध्वज जपान
१९ १४४८ २६ मे २०२३ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ Flag of the People's Republic of China चीन
२० १४५० २७ मे २०२३ जपानचा ध्वज जपान चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ Flag of the People's Republic of China चीन
२१ १४५१ २८ मे २०२३ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग चीन झेजियांग तंत्रज्ञान विद्यापीठ क्रिकेट मैदान, क्वांगचौ बरोबरीत
२२ १५६४ ३१ ऑगस्ट २०२३ कुवेतचा ध्वज कुवेत मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन कुवेतचा ध्वज कुवेत २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
२३ १५६९ १ सप्टेंबर २०२३ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
२४ १५८७ ३ सप्टेंबर २०२३ थायलंडचा ध्वज थायलंड मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी थायलंडचा ध्वज थायलंड
२५ १६०० ४ सप्टेंबर २०२३ म्यानमारचा ध्वज म्यानमार मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी Flag of the People's Republic of China चीन
२६ १७५५ १० फेब्रुवारी २०२४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २०२४ एसीसी महिला प्रीमियर चषक
२७ १७६७ ११ फेब्रुवारी २०२४ जपानचा ध्वज जपान मलेशिया रॉयल सेलंगोर क्लब, सेलंगोर जपानचा ध्वज जपान
२८ १७७१ १३ फेब्रुवारी २०२४ ओमानचा ध्वज ओमान मलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर Flag of the People's Republic of China चीन