विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी बेलीझ क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बेलीझने २५ एप्रिल २०१९ रोजी मेक्सिको विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
७६६
२५ एप्रिल २०१९
मेक्सिको
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान , नौकालपन
बेलीझ
२०१९ मध्य अमेरिका क्रिकेट अजिंक्यपद
२
७६९
२६ एप्रिल २०१९
पनामा
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान , नौकालपन
बेलीझ
३
७७१
२७ एप्रिल २०१९
कोस्टा रिका
रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान , नौकालपन
बेलीझ
४
१४०४
७ नोव्हेंबर २०२१
अमेरिका
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड , अँटिगा
अमेरिका
२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
५
१४०८
८ नोव्हेंबर २०२१
कॅनडा
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड , अँटिगा
कॅनडा
६
१४११
८ नोव्हेंबर २०२१
पनामा
कुल्डीकगे क्रिकेट ग्राऊंड , अँटिगा
बेलीझ
७
१४१४
१० नोव्हेंबर २०२१
आर्जेन्टिना
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , अँटिगा
आर्जेन्टिना
८
१४१९
११ नोव्हेंबर २०२१
बहामास
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , अँटिगा
बहामास
९
१४२४
१३ नोव्हेंबर २०२१
बर्म्युडा
सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम , अँटिगा
बर्म्युडा
१०
३००९
६ डिसेंबर २०२४
मेक्सिको
क्लब सॅन अल्बानो , बुर्झाको
बेलीझ
२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
११
३०१३
७ डिसेंबर २०२४
आर्जेन्टिना
सेंट जॉर्ज कॉलेज , क्विल्मेस
आर्जेन्टिना
१२
३०२१
८ डिसेंबर २०२४
केमन द्वीपसमूह
हर्लिंगहॅम क्लब ग्राउंड , ब्युनोस आयर्स
केमन द्वीपसमूह
१३
३०२५
१० डिसेंबर २०२४
बहामास
क्लब सॅन अल्बानो , बुर्झाको
बहामास
१४
३०४१
१२ डिसेंबर २०२४
बर्म्युडा
सेंट जॉर्ज कॉलेज , क्विल्मेस
बर्म्युडा
१५
३०५४
१४ डिसेंबर २०२४
पनामा
क्लब सॅन अल्बानो , बुर्झाको
बेलीझ
१६
३०५८
१५ डिसेंबर २०२४
ब्राझील
बेल्ग्रानो ऍथलेटिक स्टेडियम , ब्युनॉस आयर्स
बेलीझ
१७
३०६७
१६ डिसेंबर २०२४
सुरिनाम
क्लब सॅन अल्बानो , बुर्झाको
सुरिनाम