विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी डेन्मार्क महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. डेन्मार्कने २८ मे २०२२ रोजी स्वीडन विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
१०८५
२८ मे २०२२
स्वीडन
गुट्स्टा क्रिकेट मैदान , कोल्स्वा
स्वीडन
२०२२ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक
२
१०८७
२८ मे २०२२
नॉर्वे
गुट्स्टा क्रिकेट मैदान , कोल्स्वा
नॉर्वे
३
१०८८
२९ मे २०२२
स्वीडन
गुट्स्टा क्रिकेट मैदान , कोल्स्वा
स्वीडन
४
१५४४
२५ ऑगस्ट २०२३
नॉर्वे
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान , केरावा
डेन्मार्क
२०२३ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक
५
१५४६
२५ ऑगस्ट २०२३
स्वीडन
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
स्वीडन
६
१५५०
२६ ऑगस्ट २०२३
स्वीडन
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान , केरावा
स्वीडन
७
१८७४
४ मे २०२४
ऑस्ट्रिया
सीबार्न क्रिकेट मैदान , लोवर ऑस्ट्रिया
ऑस्ट्रिया
८
१८७५
४ मे २०२४
ऑस्ट्रिया
सीबार्न क्रिकेट मैदान , लोवर ऑस्ट्रिया
ऑस्ट्रिया
९
१८७६
५ मे २०२४
ऑस्ट्रिया
सीबार्न क्रिकेट मैदान , लोवर ऑस्ट्रिया
डेन्मार्क
१०
१९८१
१० ऑगस्ट २०२४
गर्न्सी
एकेबर्ग क्रिकेट मैदान क्र. २ , ओस्लो
डेन्मार्क
२०२४ महिला ट्वेंटी२० नॉर्डिक चषक
११
१९८४
११ ऑगस्ट २०२४
एस्टोनिया
एकेबर्ग क्रिकेट मैदान क्र. २ , ओस्लो
डेन्मार्क
१२
१९८५
११ ऑगस्ट २०२४
नॉर्वे
एकेबर्ग क्रिकेट मैदान क्र. १ , ओस्लो
डेन्मार्क
१३
२०१४
१४ सप्टेंबर २०२४
नॉर्वे
कोगे क्रिकेट क्लब मैदान क्र. १ , कोगे
डेन्मार्क
२०२४ महिला ट्वेंटी२० कोपनहेगन चषक
१४
२०१९
१४ सप्टेंबर २०२४
ऑस्ट्रिया
कोगे क्रिकेट क्लब मैदान क्र. १ , कोगे
डेन्मार्क
१५
२०२३
१५ सप्टेंबर २०२४
लक्झेंबर्ग
कोगे क्रिकेट क्लब मैदान क्र. १ , कोगे
डेन्मार्क
१६
२०२५
१५ सप्टेंबर २०२४
ऑस्ट्रिया
कोगे क्रिकेट क्लब मैदान क्र. १ , कोगे
डेन्मार्क
१७
२२३७
१८ एप्रिल २०२५
आईल ऑफ मान
हॅपी व्हॅली मैदान क्र.२ , एपिस्कोपी
आईल ऑफ मान
२०२५ सायप्रस महिला चौरंगी मालिका
१८
२२३८
१८ एप्रिल २०२५
जर्सी
हॅपी व्हॅली मैदान , एपिस्कोपी
जर्सी
१९
२२४१
१९ एप्रिल २०२५
सायप्रस
हॅपी व्हॅली मैदान , एपिस्कोपी
डेन्मार्क
२०
२२४३
१९ एप्रिल २०२५
आईल ऑफ मान
हॅपी व्हॅली मैदान क्र.२ , एपिस्कोपी
डेन्मार्क
२१
२२४४
२० एप्रिल २०२५
जर्सी
हॅपी व्हॅली मैदान क्र.२ , एपिस्कोपी
जर्सी
२२
२२४७
२० एप्रिल २०२५
सायप्रस
हॅपी व्हॅली मैदान क्र.२ , एपिस्कोपी
डेन्मार्क