बहरैन महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी बहरैन महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बहरैनने २० मार्च २०२२ रोजी ओमान विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०२७ २० मार्च २०२२ ओमानचा ध्वज ओमान ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत ओमानचा ध्वज ओमान २०२१-२२ आखाती सहकार परिषद महिला ट्वेंटी२० चषक
१०३० २१ मार्च २०२२ कतारचा ध्वज कतार ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत कतारचा ध्वज कतार
१०३३ २२ मार्च २०२२ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
१०३९ २५ मार्च २०२२ कुवेतचा ध्वज कुवेत ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत बहरैनचा ध्वज बहरैन
१०४१ २६ मार्च २०२२ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ओमान अल् अमारत क्रिकेट मैदान क्र.२, मस्कत संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
११२३ १७ जून २०२२ कुवेतचा ध्वज कुवेत मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर अनिर्णित २०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
११३३ १९ जून २०२२ हाँग काँगचा ध्वज हाँग काँग मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
११३५ २० जून २०२२ नेपाळचा ध्वज नेपाळ मलेशिया किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर नेपाळचा ध्वज नेपाळ
११४३ २२ जून २०२२ भूतानचा ध्वज भूतान मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी भूतानचा ध्वज भूतान
१० १५६२ ३१ ऑगस्ट २०२३ कतारचा ध्वज कतार मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी बहरैनचा ध्वज बहरैन २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता
११ १५७४ १ सप्टेंबर २०२३ नेपाळचा ध्वज नेपाळ मलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर नेपाळचा ध्वज नेपाळ
१२ १५८३ ३ सप्टेंबर २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन मलेशियाचा ध्वज मलेशिया
१३ १५९५ ४ सप्टेंबर २०२३ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१४ १७६० १० फेब्रुवारी २०२४ कतारचा ध्वज कतार मलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर कतारचा ध्वज कतार २०२४ एसीसी महिला प्रीमियर चषक
१५ १७६४ ११ फेब्रुवारी २०२४ इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया मलेशिया सेलंगोर टर्फ क्लब, सेलंगोर इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१६ १७७२ १३ फेब्रुवारी २०२४ मलेशियाचा ध्वज मलेशिया मलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमन मलेशियाचा ध्वज मलेशिया