आयर्लंड महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी आयर्लंड महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आयर्लंडने २७ जून २००८ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. आयर्लंडने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१३ २७ जून २००८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज आयर्लंडचे प्रजासत्ताक रश क्रिकेट क्लब मैदान, रश वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६ १ ऑगस्ट २००८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंड वेलिंग्टन कॉलेज मैदान, क्रोथॉर्न दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२ २५ मे २००९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताक द वाईनयार्ड, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२३ २८ मे २००९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २००९ महिला आर.एस.ए. ट्वेंटी२० चषक
२४ २९ मे २००९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताक ऑब्झरवेट्री लेन, डब्लिन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४४ ६ ऑगस्ट २००९ Flag of the Netherlands नेदरलँड्स आयर्लंडचे प्रजासत्ताक ऑब्झरवेट्री लेन, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २००९ युरोप महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद चषक
८२ १४ ऑक्टोबर २०१० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका उत्तर-पश्चिम विद्यापीठ मैदान क्र.२, पॉचेफस्ट्रूम श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०१० महिला ट्वेंटी२० चॅलेंज
८४ १६ ऑक्टोबर २०१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिका उत्तर-पश्चिम विद्यापीठ मैदान क्र.२, पॉचेफस्ट्रूम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८८ १६ ऑक्टोबर २०१० Flag of the Netherlands नेदरलँड्स दक्षिण आफ्रिका विटरॅंड क्रिकेट मैदान, पॉचेफस्ट्रूम आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१० १०४ २४ एप्रिल २०११ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंका कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०११ श्रीलंका महिला ट्वेंटी२० चौरंगी चषक
११ ११५ १५ ऑगस्ट २०११ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स कॅंपाँग क्रिकेट क्लब मैदान, उट्रेख्त आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०११ युरोप महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद चषक
१२ ११६ २० ऑगस्ट २०११ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स कॅंपाँग क्रिकेट क्लब मैदान, उट्रेख्त आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३ ११७ २० ऑगस्ट २०११ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स कॅंपाँग क्रिकेट क्लब मैदान, उट्रेख्त आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४ १४९ २३ जून २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड हॅसलग्रेव्ह मैदान, लोघोब्रो इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५ १५२ २८ ऑगस्ट २०१२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आयर्लंडचे प्रजासत्ताक कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०१२ आयर्लंड महिला तिरंगी मालिका
१६ १५३ २९ ऑगस्ट २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताक कॅसल ॲव्हेन्यू, डब्लिन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७ २०२ ८ जुलै २०१३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड मोसली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१८ २०३ ८ जुलै २०१३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड मोसली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१९ २०४ १६ जुलै २०१३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२० २०५ २७ जुलै २०१३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका आयर्लंडचे प्रजासत्ताक मेरीन क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०१४ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
२१ २०६ २९ जुलै २०१३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२ २२५ १९ जानेवारी २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान कतार वेस्ट एण्ड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०१४ पीसीबी महिला तिरंगी मालिका
२३ २२६ २० जानेवारी २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका कतार वेस्ट एण्ड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२४ २२७ २० जानेवारी २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान कतार वेस्ट एण्ड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२५ २२८ २२ जानेवारी २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका कतार वेस्ट एण्ड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दोहा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२६ २५१ २५ मार्च २०१४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१४ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
२७ २५५ २७ मार्च २०१४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८ २५९ २९ मार्च २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२९ २६३ ३१ मार्च २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३० २७१ ३ एप्रिल २०१४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिलहट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३१ २८१ ९ सप्टेंबर २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंड मोसली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३२ २८२ ९ सप्टेंबर २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंड मोसली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३३ २८३ १० सप्टेंबर २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंड मोसली क्रिकेट क्लब मैदान, सोलिहुल दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३४ ३१० १९ ऑगस्ट २०१५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३५ ३११ २१ ऑगस्ट २०१५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३६ ३१२ २२ ऑगस्ट २०१५ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३७ ३२४ ५ डिसेंबर २०१५ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०१६ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
३८ ३४४ १८ मार्च २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१६ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
३९ ३४८ २० मार्च २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४० ३५१ २३ मार्च २०१६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४१ ३५५ २६ मार्च २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४२ ३६६ १ ऑगस्ट २०१६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४३ ३६७ ३ ऑगस्ट २०१६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
४४ ३६८ ५ सप्टेंबर २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
४५ ४२५ ६ जून २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
४६ ४३८ २८ जून २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४७ ४४० २९ जून २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४८ ४४१ १ जुलै २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश आयर्लंडचे प्रजासत्ताक सिडनी परेड, डब्लिन बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
४९ ४४३ ७ जुलै २०१८ थायलंडचा ध्वज थायलंड नेदरलँड्स कॅंपाँग क्रिकेट क्लब मैदान, उट्रेख्त आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
५० ४४८ ८ जुलै २०१८ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड नेदरलँड्स व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
५१ ४५२ १० जुलै २०१८ युगांडाचा ध्वज युगांडा नेदरलँड्स व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
५२ ४५५ १२ जुलै २०१८ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी नेदरलँड्स व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
५३ ४६२ १४ जुलै २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश नेदरलँड्स कॅंपाँग क्रिकेट क्लब मैदान, उट्रेख्त बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५४ ५१९ ११ नोव्हेंबर २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गयाना प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१८ आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२०
५५ ५२२ १३ नोव्हेंबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान गयाना प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५६ ५२६ १५ नोव्हेंबर २०१८ भारतचा ध्वज भारत गयाना प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना भारतचा ध्वज भारत
५७ ५३१ १७ नोव्हेंबर २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड गयाना प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५८ ६६३ २६ मे २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.एम.सी.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
५९ ६६४ २८ मे २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज आयर्लंडचे प्रजासत्ताक सिडनी परेड, डब्लिन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६० ६६५ २९ मे २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज आयर्लंडचे प्रजासत्ताक सिडनी परेड, डब्लिन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६१ ७१५ ८ ऑगस्ट २०१९ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०१९ नेदरलँड्स चौरंगी मालिका
६२ ७१८ ९ ऑगस्ट २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर थायलंडचा ध्वज थायलंड
६३ ७२० १० ऑगस्ट २०१९ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
६४ ७२२ १२ ऑगस्ट २०१९ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर अनिर्णित
६५ ७२३ १३ ऑगस्ट २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर थायलंडचा ध्वज थायलंड
६६ ७२५ १४ ऑगस्ट २०१९ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड नेदरलँड्स स्पोर्टपार्क हेट स्कूझ्तवेल्ड, डेव्हेंटर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
६७ ७३५ ३१ ऑगस्ट २०१९ नामिबियाचा ध्वज नामिबिया स्कॉटलंड लॉचलॅन्ड्स क्रिकेट क्लब मैदान, आर्ब्रोथ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०२० आय.सी.सी. महिला विश्व ट्वेंटी२० पात्रता
६८ ७३८ १ सप्टेंबर २०१९ Flag of the Netherlands नेदरलँड्स स्कॉटलंड फोर्टहिल क्रिकेट क्लब मैदान, डंडी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
६९ ७४१ ३ सप्टेंबर २०१९ थायलंडचा ध्वज थायलंड स्कॉटलंड फोर्टहिल क्रिकेट क्लब मैदान, डंडी थायलंडचा ध्वज थायलंड
७० ७४७ ५ सप्टेंबर २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश स्कॉटलंड फोर्टहिल क्रिकेट क्लब मैदान, डंडी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
७१ ७५३ ७ सप्टेंबर २०१९ पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी स्कॉटलंड फोर्टहिल क्रिकेट क्लब मैदान, डंडी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७२ ८९२ २४ मे २०२१ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
७३ ८९३ २५ मे २०२१ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७४ ८९४ २६ मे २०२१ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७५ ८९५ २७ मे २०२१ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड उत्तर आयर्लंड स्टोरमोंट, बेलफास्ट आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७६ ९२१ २६ जुलै २०२१ Flag of the Netherlands नेदरलँड्स आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७७ ९२२ २९ जुलै २०२१ Flag of the Netherlands नेदरलँड्स आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
७८ ९२३ ३० जुलै २०२१ Flag of the Netherlands नेदरलँड्स आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन Flag of the Netherlands नेदरलँड्स
७९ ९३० २६ ऑगस्ट २०२१ जर्मनीचा ध्वज जर्मनी स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता
८० ९३३ २७ ऑगस्ट २०२१ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
८१ ९३८ २९ ऑगस्ट २०२१ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८२ ९४० ३० ऑगस्ट २०२१ Flag of the Netherlands नेदरलँड्स स्पेन ला मांगा क्लब मैदान, कार्टनेगा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८३ १०९० ३ जून २०२२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताक सिडनी परेड, डब्लिन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
८४ १०९१ ६ जून २०२२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताक सिडनी परेड, डब्लिन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
८५ १०९२ ८ जून २०२२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका आयर्लंडचे प्रजासत्ताक सिडनी परेड, डब्लिन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
८६ ११६५ १७ जुलै २०२२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०२२ आयर्लंड महिला तिरंगी मालिका
८७ ११६६ १९ जुलै २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८८ ११६७ २१ जुलै २०२२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया उत्तर आयर्लंड ब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८९ १२०२ ५ सप्टेंबर २०२२ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९० १२०३ ६ सप्टेंबर २०२२ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९१ १२२० १८ सप्टेंबर २०२२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
९२ १२२५ १९ सप्टेंबर २०२२ Flag of the United States अमेरिका संयुक्त अरब अमिराती टॉलरन्स ओव्हल, अबुधाबी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९३ १२२७ २१ सप्टेंबर २०२२ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड संयुक्त अरब अमिराती टॉलरन्स ओव्हल, अबुधाबी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९४ १२३० २३ सप्टेंबर २०२२ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९५ १२३६ २५ सप्टेंबर २०२२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
९६ १२९३ १२ नोव्हेंबर २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९७ १३०० १४ नोव्हेंबर २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
९८ १३०४ १६ नोव्हेंबर २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
९९ १३६१ १३ फेब्रुवारी २०२३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिका बोलँड पार्क, पार्ल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१०० १३६५ १५ फेब्रुवारी २०२३ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिका न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, केपटाउन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ १३६८ १७ फेब्रुवारी २०२३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिका न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, केपटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०२३ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१०२ १३७३ २० फेब्रुवारी २०२३ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिका सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ भारतचा ध्वज भारत
१०३ १५०४ ४ जुलै २०२३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट लुसिया डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इस्लेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०४ १५०६ ६ जुलै २०२३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट लुसिया डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इस्लेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०५ १५०९ ८ जुलै २०२३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट लुसिया डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, ग्रॉस इस्लेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१०६ १५३२ १४ ऑगस्ट २०२३ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०७ १५३३ १६ ऑगस्ट २०२३ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०८ १५३४ १७ ऑगस्ट २०२३ Flag of the Netherlands नेदरलँड्स नेदरलँड्स व्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲम्स्टलवीन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१०९ १६८७ २३ ऑक्टोबर २०२३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्पेन डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान, आल्मेरिया आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११० १६८८ २४ ऑक्टोबर २०२३ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड स्पेन डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान, आल्मेरिया स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१११ १७४३ २६ जानेवारी २०२४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११२ १७४६ २८ जानेवारी २०२४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११३ १७४८ ३० जानेवारी २०२४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११४ १७४९ १ फेब्रुवारी २०२४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११५ १७५० २ फेब्रुवारी २०२४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
११६ [ ] २५ एप्रिल २०२४ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी TBD २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता
११७ [ ] २९ एप्रिल २०२४ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी TBD
११८ [ ] १ मे २०२४ व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू संयुक्त अरब अमिराती टॉलरन्स ओव्हल, अबुधाबी TBD
११९ [ ] ३ मे २०२४ Flag of the Netherlands नेदरलँड्स संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी TBD