कूक द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कूक द्वीपसमूह
Cook Islands
Kūki 'Āirani
कूक द्वीपसमूह चा ध्वज
ध्वज
कूक द्वीपसमूहचे स्थान
कूक द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अव्हारुआ
अधिकृत भाषा इंग्लिश, माओरी
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ४ ऑगस्ट १९६५ 
क्षेत्रफळ
 - एकूण २४० किमी (२१०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १९,५६९ (२१३वा क्रमांक)
 - घनता ७६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८.३२ कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन न्यू झीलँड डॉलर, Cook Islands dollar
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -१०:००
आय.एस.ओ. ३१६६-१ CK
आंतरजाल प्रत्यय .ck
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६८२
राष्ट्र_नकाशा


कूक द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील अनेक बेटांवर वसलेला एक देश आहे. रारोटोंगा हे कूक बेटांपैकी सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. अव्हारुआ ही कूक द्वीपसमूहाची राजधानी याच बेटावर आहे.

कूक द्वीपसमूह व न्युए ह्या दोन देशांचे न्यू झीलंडशी मुक्त संबंध (फ्री असोसिएशन) आहेत.

रारोटोन्गा किनारा

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.