इंडोनेशिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी इंडोनेशिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इंडोनेशियाने ९ ऑक्टोबर २०२२ रोजी जपान विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. इंडोनेशियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१८१० ९ ऑक्टोबर २०२२ जपानचा ध्वज जपान जपान सानो क्रिकेट मैदान, सानो जपानचा ध्वज जपान
१८१३ १० ऑक्टोबर २०२२ जपानचा ध्वज जपान जपान सानो क्रिकेट मैदान, सानो जपानचा ध्वज जपान
१८१४ ११ ऑक्टोबर २०२२ जपानचा ध्वज जपान जपान सानो क्रिकेट मैदान, सानो इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१८२१ १५ ऑक्टोबर २०२२ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया जपान सानो क्रिकेट मैदान, सानो इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया २०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत 'ब' पात्रता
१८२४ १६ ऑक्टोबर २०२२ जपानचा ध्वज जपान जपान सानो क्रिकेट मैदान, सानो जपानचा ध्वज जपान
१८२९ १८ ऑक्टोबर २०२२ जपानचा ध्वज जपान जपान सानो क्रिकेट मैदान, सानो इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१८३१ १८ ऑक्टोबर २०२२ दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया जपान सानो क्रिकेट मैदान, सानो इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२०५० १ मे २०२३ थायलंडचा ध्वज थायलंड कंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया २०२३ दक्षिण-पूर्व आशियाई खेळ
२०५१ २ मे २०२३ मलेशियाचा ध्वज मलेशिया कंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन मलेशियाचा ध्वज मलेशिया
१० २०६५ ११ मे २०२३ सिंगापूरचा ध्वज सिंगापूर कंबोडिया ए.झेड समुह क्रिकेट मैदान, पनॉम पेन सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
११ २३४९ २० नोव्हेंबर २०२३ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१२ २३५० २० नोव्हेंबर २०२३ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१३ २३५१ २१ नोव्हेंबर २०२३ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१४ २३५२ २१ नोव्हेंबर २०२३ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१५ २३५३ २२ नोव्हेंबर २०२३ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
१६ २३५७ २३ नोव्हेंबर २०२३ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१७ २४१६ २२ डिसेंबर २०२३ Flag of the Philippines फिलिपिन्स इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली Flag of the Philippines फिलिपिन्स
१८ २४१७ २३ डिसेंबर २०२३ Flag of the Philippines फिलिपिन्स इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
१९ २४१८ २३ डिसेंबर २०२३ Flag of the Philippines फिलिपिन्स इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया
२० २४१९ २४ डिसेंबर २०२३ Flag of the Philippines फिलिपिन्स इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली Flag of the Philippines फिलिपिन्स
२१ २४२० २४ डिसेंबर २०२३ Flag of the Philippines फिलिपिन्स इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली सामना बरोबरीत
२२ २४२१ २६ डिसेंबर २०२३ Flag of the Philippines फिलिपिन्स इंडोनेशिया उदायाना क्रिकेट मैदान, बाली Flag of the Philippines फिलिपिन्स
२३ २४४४ १ फेब्रुवारी २०२४ भूतानचा ध्वज भूतान थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया २०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
२४ २४४८ ३ फेब्रुवारी २०२४ कंबोडियाचा ध्वज कंबोडिया थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक कंबोडियाचा ध्वज कंबोडिया
२५ २४५१ ५ फेब्रुवारी २०२४ सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया
२६ २४५५ ७ फेब्रुवारी २०२४ थायलंडचा ध्वज थायलंड थायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉक थायलंडचा ध्वज थायलंड