विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी हंगेरी क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. हंगेरीने २ सप्टेंबर २०२१ रोजी चेक प्रजासत्ताक विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
१२४६
२ सप्टेंबर २०२१
चेक प्रजासत्ताक
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
हंगेरी
२०२१ ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
२
१२५२
३ सप्टेंबर २०२१
रोमेनिया
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
रोमेनिया
३
१२५४
४ सप्टेंबर २०२१
लक्झेंबर्ग
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
लक्झेंबर्ग
४
१२५९
५ सप्टेंबर २०२१
माल्टा
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
हंगेरी
५
१५२३
१० मे २०२२
माल्टा
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
माल्टा
२०२२ व्हॅलेटा चषक
६
१५२४
१० मे २०२२
जिब्राल्टर
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
हंगेरी
७
१५२७
११ मे २०२२
बल्गेरिया
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
हंगेरी
८
१५३०
१२ मे २०२२
रोमेनिया
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
हंगेरी
९
१५३४
१४ मे २०२२
चेक प्रजासत्ताक
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
चेक प्रजासत्ताक
१०
१५३८
१५ मे २०२२
चेक प्रजासत्ताक
मार्सा स्पोर्ट्स क्लब मैदान , मार्सा
चेक प्रजासत्ताक
११
१५४८
४ जून २०२२
ऑस्ट्रिया
सीबार्न क्रिकेट मैदान , लोवर ऑस्ट्रिया
ऑस्ट्रिया
१२
१५४९
४ जून २०२२
ऑस्ट्रिया
सीबार्न क्रिकेट मैदान , लोवर ऑस्ट्रिया
अनिर्णित
१३
१५५०
५ जून २०२२
ऑस्ट्रिया
सीबार्न क्रिकेट मैदान , लोवर ऑस्ट्रिया
ऑस्ट्रिया
१४
१५८४
२८ जून २०२२
डेन्मार्क
मर्सीन , गेंट
डेन्मार्क
२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'क' गट पात्रता
१५
१५९०
२९ जून २०२२
बेल्जियम
रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान , वॉटरलू
बेल्जियम
१६
१५९३
१ जुलै २०२२
जिब्राल्टर
रॉयल ब्रुसेल्स क्रिकेट क्लब मैदान , वॉटरलू
जिब्राल्टर
१७
१६०४
३ जुलै २०२२
इस्रायल
मर्सीन , गेंट
इस्रायल
१८
२०८९
१० जून २०२३
चेक प्रजासत्ताक
विनॉर क्रिकेट स्टेडियम , प्राग
चेक प्रजासत्ताक
१९
२०९२
११ जून २०२३
चेक प्रजासत्ताक
विनॉर क्रिकेट स्टेडियम , प्राग
बरोबरीत
२०
२०९५
११ जून २०२३
चेक प्रजासत्ताक
विनॉर क्रिकेट स्टेडियम , प्राग
चेक प्रजासत्ताक
२१
२१८९
५ ऑगस्ट २०२३
क्रोएशिया
जी.बी. ओव्हल , सोझ्लिद्गेत
हंगेरी
२२
२१९०
८ ऑगस्ट २०२३
क्रोएशिया
जी.बी. ओव्हल , सोझ्लिद्गेत
हंगेरी
२३
२६५३
९ जून २०२४
पोर्तुगाल
सिमार क्रिकेट मैदान , रोम
पोर्तुगाल
२०२६ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
२४
२६७०
१२ जून २०२४
इस्रायल
सिमार क्रिकेट मैदान , रोम
हंगेरी
२५
२६७३
१३ जून २०२४
रोमेनिया
रोम क्रिकेट मैदान , रोम
रोमेनिया
२६
२६८४
१५ जून २०२४
ऑस्ट्रिया
सिमार क्रिकेट मैदान , रोम
ऑस्ट्रिया