राष्ट्रकुल खेळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राष्ट्रकुल खेळ ही राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांची एक क्रीडा स्पर्धा आहे. इ.स. १९३० सालापासून राष्ट्रकुल खेळ स्पर्धा दर चार वर्षांनी भरवले जातात. सुरुवातीस ब्रिटिश एम्पायर खेळ, नंतर इ.स. १९५४ पासून ब्रिटिश एम्पायर व राष्ट्रकुल खेळ व इ.स. १९७० पासून ब्रिटिश राष्ट्रकुल खेळ ह्या नावंनी ही स्पर्धा ओळखली जात असे. १९७८ साली राष्ट्रकुल खेळ हे नाव ह्या स्पर्धेला दिले गेले.

कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन ही लंडन येथे मुख्यालय असलेली संस्था ह्या खेळांचे आयोजन करण्यास जबाबदार आहे. राष्ट्रकुल खेळांत अनेक ऑलिंपिक खेळ तसेच इतर काही विशेष खेळ घेतले जातात.

राष्ट्रकुल परिषदेचे ५४ सदस्य असले तरीही राष्ट्रकुल खेळांमध्ये ७१ देश भाग घेतात. अनेक ब्रिटिश परकीय प्रदेश तसेच युनायटेड किंग्डममधील इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंडवेल्स हे घटक देश वेगवेगळे संघ पाठवतात.


आजवरच्या स्पर्धा[संपादन]

Locations of the games, and participating countries
  आजवर यजमान राहिलेले देश
  सहभागी देश
  माजी सहभागी देश
00 यजमान शहरे व वर्ष
खेळ वर्ष यजमान तारखा स्पर्धा प्रकार सहभागी देश
ब्रिटिश साम्राज्य स्पर्धा
I १९३० कॅनडा हॅमिल्टन, कॅनडा १६ – २३ August ५९ ११
II १९३४ इंग्लंड लंडन, इंग्लंड ४ – ११ August ६८ १६
III १९३८ ऑस्ट्रेलिया सिडनी, ऑस्ट्रेलिया ५ – १२ February ७१ १५
IV १९५० न्यूझीलंड ऑकलंड, न्यू झीलंड ४ – ११ February ८८ १२
ब्रिटिश साम्राज्य व राष्ट्रकुल स्पर्धा
V १९५४ कॅनडा व्हॅंकूव्हर, कॅनडा ३० July – ७ August ९१ २४
VI १९५८ वेल्स कार्डिफ, वेल्स १८ – २६ July ९४ ३६
VII १९६२ ऑस्ट्रेलिया पर्थ, ऑस्ट्रेलिया २२ November – १ December १०४ ३५
VIII १९६६ जमैका किंग्स्टन, जमैका ४ – १३ August ११० ३४
ब्रिटिश राष्ट्रकुल स्पर्धा
IX १९७० स्कॉटलंड एडिनबरा, स्कॉटलंड १६ – २५ July १२१ ४२
X १९७४ न्यूझीलंड क्राइस्टचर्च, न्यू झीलंड २४ January – २ February १२१ ३८
राष्ट्रकुल स्पर्धा
XI १९७८ कॅनडा एडमंटन, कॅनडा ३ – १२ August १० १२८ ४६
XII १९८२ ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया ३० September — ९ October १० १४२ ४६
XIII १९८६ स्कॉटलंड एडिनबरा, स्कॉटलंड २४ जुलै – २ ऑगस्ट १० १६३ २६
XIV १९९० न्यूझीलंड ऑकलंड, न्यू झीलंड २४ January – ३ February १० २०४ ५५
XV १९९४ कॅनडा व्हिक्टोरिया, कॅनडा १८ – २८ ऑगस्ट १० २१७ ६३
XVI १९९८ मलेशिया क्वालालंपूर, मलेशिया ११ – २१ सप्टेंबर १५ २१३ ७०
XVII २००२ इंग्लंड मॅंचेस्टर, इंग्लंड २५ जुलै – ४ ऑगस्ट १७ २८१ ७२
XVIII २००६ ऑस्ट्रेलिया मेलबर्न, ऑस्ट्रेलिया १५ – २६ मार्च १६ २४५ ७१
XIX २०१० भारत दिल्ली, भारत ३ – १४ ऑक्टोबर १७ २७२ ७१
XX २०१४ स्कॉटलंड ग्लासगो, स्कॉटलंड २३ जुलै – ३ ऑगस्ट
XXI २०१८ ऑस्ट्रेलिया गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया ४ – १५ एप्रिल

2022= बर्मिंगहॅम इंग्लड

सहभागी देश व प्रदेश[संपादन]

१० १९५८–१९६२

टीपा:

 1. ^ एडनने १९६८ मध्ये राष्ट्रकुल सोडले.
 2. ^ १९६६ साली गयाना बनला.
 3. ^ १९७३ साली बेलिझ बनला.
 4. ^ १९६६ साली श्री लंका बनला.
 5. ^ Suspended from the Commonwealth and Games in २००९.[२]
 6. ^ १९५७ साली घाना बनला.
 7. ^ १९९७ साली राष्ट्रकुल सोडले.
 8. ^ Ireland was represented as a team from the whole of Ireland in १९३०, and from both the Irish Free State and Northern Ireland in १९३४. The Irish Free State became Ireland in १९३७ (but also known by its name in Irish Éire), formally left the Commonwealth when it declared that it was a Republic on १ January १९४९.
 9. ^ Competed from १९५८–१९६२ as part of Rhodesia and Nyasaland.
 10. ^ Malaya, North Borneo, Sarawak and Singapore federated as Malaysia in १९६३. Singapore left the federation in १९६५.
 11. ^ Joined Canada in १९४९.
 12. ^ Southern Rhodesia and Northern Rhodesia federated with Nyasaland from १९५३ as Rhodesia and Nyasaland which lasted till १९६३.
 13. ^ Divided into Southern Rhodesia and Northern Rhodesia in १९५३.
 14. ^ Zanzibar and Tanganyika federated to form Tanzania in १९६४.
 15. ^ Withdrew from the Commonwealth in २००३.


संदर्भ[संपादन]

 1. ^ contemporary illustrations show Green Flag used for the Irish team
 2. ^ "Fiji suspended from Commonwealth". The New Zealand Herald. २ September २००९. २५ September २०११ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: