विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी फ्रान्स क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. फ्रान्सने ५ ऑगस्ट २०२१ रोजी एस्टोनिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
१२१४
५ ऑगस्ट २०२१
नॉर्वे
बायर स्पोर्टस्टेडियन , क्रेफेल्ड
फ्रान्स
२०२१ जर्मनी तिरंगी मालिका
२
१२१५
६ ऑगस्ट २०२१
जर्मनी
बायर स्पोर्टस्टेडियन , क्रेफेल्ड
जर्मनी
३
१२१७
७ ऑगस्ट २०२१
जर्मनी
बायर स्पोर्टस्टेडियन , क्रेफेल्ड
जर्मनी
४
१२१९
७ ऑगस्ट २०२१
नॉर्वे
बायर स्पोर्टस्टेडियन , क्रेफेल्ड
नॉर्वे
५
१६८३
२४ जुलै २०२२
चेक प्रजासत्ताक
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान , केरावा
फ्रान्स
२०२४ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'ब' गट पात्रता
६
१६८६
२५ जुलै २०२२
स्वित्झर्लंड
टिकुरिला क्रिकेट मैदान , व्हंटा
स्वित्झर्लंड
७
१६९१
२७ जुलै २०२२
नॉर्वे
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान , केरावा
फ्रान्स
८
१७०९
३० जुलै २०२२
एस्टोनिया
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान , केरावा
फ्रान्स
९
१७१२
३१ जुलै २०२२
गर्न्सी
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान , केरावा
गर्न्सी
१०
२१२५
१० जुलै २०२३
माल्टा
मार्सा स्पोर्ट्स क्लब , मार्सा
फ्रान्स
२०२३ मदिना चषक
११
२१२६
१० जुलै २०२३
माल्टा
मार्सा स्पोर्ट्स क्लब , मार्सा
माल्टा
१२
२१२९
११ जुलै २०२३
लक्झेंबर्ग
मार्सा स्पोर्ट्स क्लब , मार्सा
फ्रान्स
१३
२१३१
१२ जुलै २०२३
लक्झेंबर्ग
मार्सा स्पोर्ट्स क्लब , मार्सा
फ्रान्स
१४
२१३२
१२ जुलै २०२३
माल्टा
मार्सा स्पोर्ट्स क्लब , मार्सा
फ्रान्स
२०२३ व्हॅलेटा चषक
१५
२१३५
१३ जुलै २०२३
रोमेनिया
मार्सा स्पोर्ट्स क्लब , मार्सा
फ्रान्स
१६
२१३९
१४ जुलै २०२३
स्वित्झर्लंड
मार्सा स्पोर्ट्स क्लब , मार्सा
स्वित्झर्लंड
१७
२१४२
१५ जुलै २०२३
लक्झेंबर्ग
मार्सा स्पोर्ट्स क्लब , मार्सा
लक्झेंबर्ग
१८
२१४३
१६ जुलै २०२३
माल्टा
मार्सा स्पोर्ट्स क्लब , मार्सा
माल्टा
१९
२५९६
९ मे २०२४
माल्टा
ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान , ड्रॉक्स
फ्रान्स
२०२४ मदिना चषक
२०
२५९७
९ मे २०२४
माल्टा
ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान , ड्रॉक्स
फ्रान्स
२१
२५९८
१० मे २०२४
फ्रान्स
ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान , ड्रॉक्स
बरोबरीत
२२
२६०५
११ मे २०२४
फ्रान्स
ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान , ड्रॉक्स
फ्रान्स
२३
२६०८
१२ मे २०२४
फ्रान्स
ड्रॉक्स क्रिडा क्रिकेट क्लब मैदान , ड्रॉक्स
बेल्जियम
२४
२६५५
९ जून २०२४
आईल ऑफ मान
रोम क्रिकेट मैदान , रोम
फ्रान्स
२०२६ आय.सी.सी. पुरूष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप 'अ' गट पात्रता
२५
२६६३
१० जून २०२४
इटली
सिमार क्रिकेट मैदान , रोम
इटली
२६
२६७४
१३ जून २०२४
लक्झेंबर्ग
सिमार क्रिकेट मैदान , रोम
फ्रान्स
२७
२६८६
१५ जून २०२४
तुर्कस्तान
रोम क्रिकेट मैदान , रोम
फ्रान्स
२८
२६९०
१६ जून २०२४
ऑस्ट्रिया
सिमार क्रिकेट मैदान , रोम
ऑस्ट्रिया