Jump to content

इस्वाटिनी क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी इस्वाटिनी क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. इस्वाटिनीने १६ ऑक्टोबर २०२१ रोजी लेसोथो विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१२९९ १६ ऑक्टोबर २०२१ लेसोथोचा ध्वज लेसोथो रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट अ
१३०५ १७ ऑक्टोबर २०२१ मलावीचा ध्वज मलावी रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली मलावीचा ध्वज मलावी
१३२० १९ ऑक्टोबर २०२१ युगांडाचा ध्वज युगांडा रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली युगांडाचा ध्वज युगांडा
१३२४ २० ऑक्टोबर २०२१ घानाचा ध्वज घाना रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली घानाचा ध्वज घाना
१३२८ २० ऑक्टोबर २०२१ Flag of the Seychelles सेशेल्स रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली Flag of the Seychelles सेशेल्स
१३३९ २२ ऑक्टोबर २०२१ रवांडाचा ध्वज रवांडा रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा
१६९९ २९ जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१७०० २९ जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१७०३ ३० जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१० १७०७ ३० जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
११ १७१० ३१ जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१२ १७१४ ३१ जुलै २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१३ १९२४ १ डिसेंबर २०२२ घानाचा ध्वज घाना रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली घानाचा ध्वज घाना २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता गट ब
१४ १९२६ १ डिसेंबर २०२२ गांबियाचा ध्वज गांबिया रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
१५ १९३१ २ डिसेंबर २०२२ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
१६ १९३३ ४ डिसेंबर २०२२ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
१७ १९३६ ५ डिसेंबर २०२२ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
१८ १९४१ ६ डिसेंबर २०२२ टांझानियाचा ध्वज टांझानिया रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली टांझानियाचा ध्वज टांझानिया
१९ १९४४ ८ डिसेंबर २०२२ कामेरूनचा ध्वज कामेरून रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्निक प्रादेशिक महाविद्यालय मैदान, किगाली अनिर्णित
२० २०७७ २७ मे २०२३ मलावीचा ध्वज मलावी दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी मलावीचा ध्वज मलावी २०२४ दक्षिण आफ्रिका चषक
२१ २०७९ २९ मे २०२३ बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
२२ २०८१ ३० मे २०२३ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक दक्षिण आफ्रिका विलोमूर पार्क, बेनोनी मोझांबिकचा ध्वज मोझांबिक
२३ २५३४ २९ मार्च २०२४ लेसोथोचा ध्वज लेसोथो इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
२४ २५३५ २९ मार्च २०२४ लेसोथोचा ध्वज लेसोथो इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स लेसोथोचा ध्वज लेसोथो
२५ २५३६ ३० मार्च २०२४ लेसोथोचा ध्वज लेसोथो इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स लेसोथोचा ध्वज लेसोथो
२६ २५३७ ३० मार्च २०२४ लेसोथोचा ध्वज लेसोथो इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी
२७ २५३८ ३१ मार्च २०२४ लेसोथोचा ध्वज लेसोथो इस्वाटिनी मलकर्न्स क्रिकेट मैदान, मलकर्न्स इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी