बोत्स्वाना महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी बोत्स्वाना महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. बोत्स्वानाने २० ऑगस्ट २०१८ रोजी लेसोथो विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
४६९ २० ऑगस्ट २०१८ लेसोथोचा ध्वज लेसोथो बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना २०१८ बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन महिला ट्वेंटी२० चषक
४७२ २० ऑगस्ट २०१८ मलावीचा ध्वज मलावी बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४७५ २१ ऑगस्ट २०१८ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४७७ २३ ऑगस्ट २०१८ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन
४८५ २४ ऑगस्ट २०१८ नामिबियाचा ध्वज नामिबिया बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी नामिबियाचा ध्वज नामिबिया
४८९ २५ ऑगस्ट २०१८ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
६०५ १ एप्रिल २०१९ नामिबियाचा ध्वज नामिबिया नामिबिया युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया
६०६ २ एप्रिल २०१९ नामिबियाचा ध्वज नामिबिया नामिबिया युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया
६०७ २ एप्रिल २०१९ नामिबियाचा ध्वज नामिबिया नामिबिया युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया
१० ६०८ ३ एप्रिल २०१९ नामिबियाचा ध्वज नामिबिया नामिबिया युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया
११ ६०९ ३ एप्रिल २०१९ नामिबियाचा ध्वज नामिबिया नामिबिया युनायटेड क्रिकेट मैदान, विन्डहोक नामिबियाचा ध्वज नामिबिया
१२ ८०३ २ डिसेंबर २०१९ केन्याचा ध्वज केन्या बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी केन्याचा ध्वज केन्या
१३ ८०४ ३ डिसेंबर २०१९ केन्याचा ध्वज केन्या बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी केन्याचा ध्वज केन्या
१४ ८०५ ३ डिसेंबर २०१९ केन्याचा ध्वज केन्या बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
१५ ८०८ ५ डिसेंबर २०१९ केन्याचा ध्वज केन्या बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी केन्याचा ध्वज केन्या
१६ ८०९ ६ डिसेंबर २०१९ केन्याचा ध्वज केन्या बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी केन्याचा ध्वज केन्या
१७ ८९६ ६ जून २०२१ रवांडाचा ध्वज रवांडा रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा २०२१ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
१८ ८९८ ७ जून २०२१ केन्याचा ध्वज केन्या रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली केन्याचा ध्वज केन्या
१९ ९०१ ८ जून २०२१ नामिबियाचा ध्वज नामिबिया रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नामिबियाचा ध्वज नामिबिया
२० ९०५ १० जून २०२१ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२१ ९५० ९ सप्टेंबर २०२१ इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना २०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका पात्रता
२२ ९५४ १० सप्टेंबर २०२१ मोझांबिकचा ध्वज मोझांबिक बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
२३ ९६० १२ सप्टेंबर २०२१ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२४ ९६८ १४ सप्टेंबर २०२१ रवांडाचा ध्वज रवांडा बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी रवांडाचा ध्वज रवांडा
२५ ९७३ १६ सप्टेंबर २०२१ टांझानियाचा ध्वज टांझानिया बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी टांझानियाचा ध्वज टांझानिया
२६ १०९४ ९ जून २०२२ केन्याचा ध्वज केन्या रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली केन्याचा ध्वज केन्या २०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
२७ १०९७ १० जून २०२२ टांझानियाचा ध्वज टांझानिया रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली टांझानियाचा ध्वज टांझानिया
२८ ११०३ ११ जून २०२२ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
२९ ११०६ १२ जून २०२२ ब्राझीलचा ध्वज ब्राझील रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली ब्राझीलचा ध्वज ब्राझील
३० ११११ १४ जून २०२२ जर्मनीचा ध्वज जर्मनी रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
३१ १११३ १५ जून २०२२ रवांडाचा ध्वज रवांडा रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा
३२ १११७ १६ जून २०२२ युगांडाचा ध्वज युगांडा रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली युगांडाचा ध्वज युगांडा
३३ ११२५ १७ जून २०२२ जर्मनीचा ध्वज जर्मनी रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली जर्मनीचा ध्वज जर्मनी
३४ १४७२ १० जून २०२३ रवांडाचा ध्वज रवांडा रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा २०२३ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
३५ १४७३ १० जून २०२३ युगांडाचा ध्वज युगांडा रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली युगांडाचा ध्वज युगांडा
३६ १४७६ ११ जून २०२३ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली नायजेरियाचा ध्वज नायजेरिया
३७ १४८० १२ जून २०२३ केन्याचा ध्वज केन्या रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली केन्याचा ध्वज केन्या
३८ १४८३ १४ जून २०२३ युगांडाचा ध्वज युगांडा रवांडा इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदान, किगाली युगांडाचा ध्वज युगांडा
३९ १४८८ १५ जून २०२३ केन्याचा ध्वज केन्या रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली बरोबरीत
४० १४९० १५ जून २०२३ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४१ १४९१ १६ जून २०२३ रवांडाचा ध्वज रवांडा रवांडा गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली रवांडाचा ध्वज रवांडा
४२ १५७८ २ सप्टेंबर २०२३ केन्याचा ध्वज केन्या बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी केन्याचा ध्वज केन्या २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन दोन पात्रता
४३ १५८९ ३ सप्टेंबर २०२३ लेसोथोचा ध्वज लेसोथो बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.२, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४४ १६१२ ५ सप्टेंबर २०२३ मलावीचा ध्वज मलावी बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४५ १६१९ ६ सप्टेंबर २०२३ सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना
४६ १६४५ ८ सप्टेंबर २०२३ केन्याचा ध्वज केन्या बोत्स्वाना बोत्स्वाना ओव्हल क्र.१, गॅबारोनी केन्याचा ध्वज केन्या
४७ १७०८ ९ डिसेंबर २०२३ टांझानियाचा ध्वज टांझानिया युगांडा एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी टांझानियाचा ध्वज टांझानिया २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आफ्रिका डिव्हिजन एक पात्रता
४८ १७१४ ११ डिसेंबर २०२३ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे युगांडा एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
४९ १७१७ १३ डिसेंबर २०२३ केन्याचा ध्वज केन्या युगांडा एंटेबी क्रिकेट ओव्हल, एंटेबी केन्याचा ध्वज केन्या