Jump to content

कॅनडा महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी कॅनडा महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. कॅनडाने १७ मे २०१९ रोजी अमेरिका विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
सामना क्र. कॅनडाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

[संपादन]
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
६५६ १७ मे २०१९ Flag of the United States अमेरिका अमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, फ्लोरिडा Flag of the United States अमेरिका २०१९ आय.सी.सी. अमेरिका महिला पात्रता
६५८ १८ मे २०१९ Flag of the United States अमेरिका अमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, फ्लोरिडा Flag of the United States अमेरिका
६६० १९ मे २०१९ Flag of the United States अमेरिका अमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, फ्लोरिडा Flag of the United States अमेरिका
९८५ १८ ऑक्टोबर २०२१ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन कॅनडाचा ध्वज कॅनडा २०२२ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
९८७ १९ ऑक्टोबर २०२१ Flag of the United States अमेरिका मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन Flag of the United States अमेरिका
९८९ २१ ऑक्टोबर २०२१ ब्राझीलचा ध्वज ब्राझील मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन ब्राझीलचा ध्वज ब्राझील
९९० २२ ऑक्टोबर २०२१ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन कॅनडाचा ध्वज कॅनडा
९९२ २४ ऑक्टोबर २०२१ Flag of the United States अमेरिका मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन कॅनडाचा ध्वज कॅनडा
९९४ २५ ऑक्टोबर २०२१ ब्राझीलचा ध्वज ब्राझील मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन ब्राझीलचा ध्वज ब्राझील
१० १६०४ ४ सप्टेंबर २०२३ ब्राझीलचा ध्वज ब्राझील अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस कॅनडाचा ध्वज कॅनडा २०२४ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
११ १६१६ ५ सप्टेंबर २०२३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस कॅनडाचा ध्वज कॅनडा
१२ १६३४ ७ सप्टेंबर २०२३ Flag of the United States अमेरिका अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस Flag of the United States अमेरिका
१३ १६४८ ८ सप्टेंबर २०२३ ब्राझीलचा ध्वज ब्राझील अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस कॅनडाचा ध्वज कॅनडा
१४ १६५५ १० सप्टेंबर २०२३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस कॅनडाचा ध्वज कॅनडा
१५ १६६० १२ सप्टेंबर २०२३ Flag of the United States अमेरिका अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस Flag of the United States अमेरिका
१६ २१९१ १० मार्च २०२५ Flag of the United States अमेरिका आर्जेन्टिना क्लब सान अल्बानो, बुर्झाको कॅनडाचा ध्वज कॅनडा २०२६ आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
१७ २१९६ ११ मार्च २०२५ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना आर्जेन्टिना क्लब सान अल्बानो, बुर्झाको आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१८ २२०५ १३ मार्च २०२५ ब्राझीलचा ध्वज ब्राझील आर्जेन्टिना क्लब सान अल्बानो, बुर्झाको कॅनडाचा ध्वज कॅनडा
१९ २२११ १४ मार्च २०२५ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना आर्जेन्टिना क्लब सान अल्बानो, बुर्झाको कॅनडाचा ध्वज कॅनडा
२० २२१५ १६ मार्च २०२५ ब्राझीलचा ध्वज ब्राझील आर्जेन्टिना क्लब सान अल्बानो, बुर्झाको कॅनडाचा ध्वज कॅनडा
२१ २२१८ १७ मार्च २०२५ Flag of the United States अमेरिका आर्जेन्टिना क्लब सान अल्बानो, बुर्झाको Flag of the United States अमेरिका