कार्डिनिया पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कार्डिनिया पार्क, गीलाँग
Skilled-stadium-geelong.jpg
मैदान माहिती
स्थान दक्षिण गीलाँग, व्हिक्टोरिया
आसनक्षमता २७,०००
मालक सिटी ऑफ ग्रेटर गीलाँग
प्रचालक सिटी ऑफ ग्रेटर गीलाँग
यजमान गीलाँग फुटबॉल क्लब

शेवटचा बदल
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

कार्डिनिया पार्क, दक्षिण गीलाँग, व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया स्थित एक कार्डिनिया पार्क हे (सध्या नाम अधिकारामुळे सायमंड्स मैदान म्हणून ओळखले जाते) क्रीडा आणि मनोरंजनाचे ठिकाण आहे. स्टेडियम, ग्रेटर गीलाँग सिटीच्या मालकीचे असून त्यांच्याच मार्फत चालविले जाते. हे मैदान गीलाँग फुटबॉल क्लबचे होम ग्राऊंड आहे.

नवीन बांधकाम झाल्यानंतर मैदानाची सध्याची तात्पुरती प्रेक्षकक्षमता २७,००० वाढून ३६,००० इतकी होईल. त्यानंतर कार्डिनीया पार्क हे ऑस्ट्रेलियाच्या प्रादेशिक शहरांपैकी (राजधानी शहरांव्यतिरिक्त) एक सर्वात मोठे मैदान असेल.