ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. ऑस्ट्रेलियाने १७ फेब्रुवारी २००५ रोजी न्यू झीलंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

ऑस्ट्रेलियाने देशानुसार खेळलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख[संपादन]

संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १७ फेब्रुवारी २००५
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३ जून २००५
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ जानेवारी २००६
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १२ सप्टेंबर २००७
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १६ सप्टेंबर २००७
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १८ सप्टेंबर २००७
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २० सप्टेंबर २००७
भारतचा ध्वज भारत २२ सप्टेंबर २००७
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २० जून २००८
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १९ सप्टेंबर २०१२
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती २२ ऑक्टोबर २०१८
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ४ नोव्हेंबर २०२२

ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाची आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषकमधील कामगिरी[संपादन]

आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
दक्षिण आफ्रिका २००७ उपांत्य फेरी ३/१२ विश्वचषकास आपोआप पात्र
इंग्लंड २००९ गट फेरी ११/१२ विश्वचषकास आपोआप पात्र
सेंट लुसियाबार्बाडोसगयाना २०१० उपविजेते २/१२ विश्वचषकास आपोआप पात्र
श्रीलंका २०१२ उपांत्य फेरी ३/१२ विश्वचषकास आपोआप पात्र
बांगलादेश २०१४ सुपर १० ८/१६ विश्वचषकास आपोआप पात्र
भारत २०१६ ६/१६
ओमानसंयुक्त अरब अमिराती २०२१ विजेते १/१६ विश्वचषकास आपोआप पात्र
ऑस्ट्रेलिया २०२२ सुपर १२ ५/१६ यजमान म्हणून विश्वचषकास आपोआप पात्र
अँटिगा आणि बार्बुडाबार्बाडोसडॉमिनिकागयानासेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सत्रिनिदाद आणि टोबॅगोअमेरिका २०२४ पात्र विश्वचषकास आपोआप पात्र
भारतश्रीलंका २०२६ TBD TBD
ऑस्ट्रेलियान्यूझीलंड २०२८ पात्र सहयजमान म्हणून विश्वचषकास आपोआप पात्र
इंग्लंडस्कॉटलंडआयर्लंडचे प्रजासत्ताक २०३० TBD TBD

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१७ फेब्रुवारी २००५ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३ जून २००५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
९ जानेवारी २००६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४ फेब्रुवारी २००६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३ ९ जानेवारी २००७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३ १२ सप्टेंबर २००७ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिका न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २००७ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
२८ १४ सप्टेंबर २००७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिका न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३३ १६ सप्टेंबर २००७ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश दक्षिण आफ्रिका न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३७ १८ सप्टेंबर २००७ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१० ४१ २० सप्टेंबर २००७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिका न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११ ४५ २२ सप्टेंबर २००७ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन भारतचा ध्वज भारत
१२ ४७ २० ऑक्टोबर २००७ भारतचा ध्वज भारत भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई भारतचा ध्वज भारत
१३ ४९ ११ डिसेंबर २००७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया वाका मैदान, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४ ५२ १ फेब्रुवारी २००८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५ ५७ २० जून २००८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१६ ८० ११ जानेवारी २००९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७ ८१ १३ जानेवारी २००९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८ ८३ १५ फेब्रुवारी २००९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९ ८७ २७ मार्च २००९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२० ८८ २९ मार्च २००९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१ ८९ ७ मे २००९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२ ९२ ६ जून २००९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंड द ओव्हल, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २००९ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
२३ ९७ ८ जून २००९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंड ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४ ११९ ३० ऑगस्ट २००९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर अनिर्णित
२५ १३४ ५ फेब्रुवारी २०१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२६ १४६ २१ फेब्रुवारी २०१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२७ १४७ २३ फेब्रुवारी २०१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२८ १४८ २६ फेब्रुवारी २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२९ १४९ २८ फेब्रुवारी २०१० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च बरोबरीत
३० १५६ २ मे २०१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१० आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
३१ १६१ ५ मे २०१० बांगलादेशचा ध्वज बांगलादेश वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३२ १६५ ७ मे २०१० भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३३ १७० ९ मे २०१० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३४ १७४ ११ मे २०१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३५ १७६ १४ मे २०१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३६ १७७ १६ मे २०१० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३७ १८४ ५ जुलै २०१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३८ १८५ ६ जुलै २०१० पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३९ १९२ ३१ ऑक्टोबर २०१० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया वाका मैदान, पर्थ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४० १९७ १२ जानेवारी २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
४१ १९८ १४ जानेवारी २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४२ २०२ ६ ऑगस्ट २०११ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४३ २०३ ८ ऑगस्ट २०११ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४४ २१० १३ ऑक्टोबर २०११ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४५ २१२ १६ ऑक्टोबर २०११ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४६ २१७ १ फेब्रुवारी २०१२ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४७ २१८ ३ फेब्रुवारी २०१२ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
४८ २४१ २७ मार्च २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४९ २४३ ३० मार्च २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
५० २५६ ५ सप्टेंबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५१ २५७ ७ सप्टेंबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई बरोबरीत
५२ २५९ १० सप्टेंबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५३ २६४ १९ सप्टेंबर २०१२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१२ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
५४ २७० २२ सप्टेंबर २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५५ २७८ २८ सप्टेंबर २०१२ भारतचा ध्वज भारत श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५६ २८१ ३० सप्टेंबर २०१२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५७ २८५ २ ऑक्टोबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
५८ २८८ ५ ऑक्टोबर २०१२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
५९ २९९ २६ जानेवारी २०१३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनी श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
६० ३०० २८ जानेवारी २०१३ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
६१ ३०३ १३ फेब्रुवारी २०१३ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६२ ३२८ २९ ऑगस्ट २०१३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६३ ३२९ ३१ ऑगस्ट २०१३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६४ ३३१ १० ऑक्टोबर २०१३ भारतचा ध्वज भारत भारत सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट भारतचा ध्वज भारत
६५ ३५४ २९ जानेवारी २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६६ ३५५ ३१ जानेवारी २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६७ ३५६ २ फेब्रुवारी २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६८ ३६३ १२ मार्च २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६९ ३६५ १४ मार्च २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७० ३८१ २३ मार्च २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
७१ ३८८ २८ मार्च २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
७२ ३९३ ३० मार्च २०१४ भारतचा ध्वज भारत बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
७३ ३९६ १ एप्रिल २०१४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७४ ४०६ ५ ऑक्टोबर २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७५ ४०७ ५ नोव्हेंबर २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
७६ ४०८ ७ नोव्हेंबर २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७७ ४०९ ९ नोव्हेंबर २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७८ ४५३ ३१ ऑगस्ट २०१५ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
७९ ४८५ २६ जानेवारी २०१६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड भारतचा ध्वज भारत
८० ४८६ २९ जानेवारी २०१६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
८१ ४८९ ३१ जानेवारी २०१६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी भारतचा ध्वज भारत
८२ ५१९ ४ मार्च २०१६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
८३ ५२० ६ मार्च २०१६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८४ ५२६ ९ मार्च २०१६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८५ ५३९ १८ मार्च २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
८६ ५४४ २१ मार्च २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८७ ५४८ २५ मार्च २०१६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८८ ५५३ २७ मार्च २०१६ भारतचा ध्वज भारत भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली भारतचा ध्वज भारत
८९ ५६५ ६ सप्टेंबर २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९० ५६७ ९ सप्टेंबर २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९१ ५९६ १७ फेब्रुवारी २०१७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९२ ५९७ १९ फेब्रुवारी २०१७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया कार्डिनिया पार्क, गीलाँग श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९३ ५९८ २२ फेब्रुवारी २०१७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९४ ६२३ ७ ऑक्टोबर २०१७ भारतचा ध्वज भारत भारत जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची भारतचा ध्वज भारत
९५ ६२४ १० ऑक्टोबर २०१७ भारतचा ध्वज भारत भारत बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९६ ६४२ ३ फेब्रुवारी २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१७–१८ ट्रान्स-टास्मॅन तिरंगी मालिका
९७ ६४५ ७ फेब्रुवारी २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९८ ६४६ १० फेब्रुवारी २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
९९ ६४९ १६ फेब्रुवारी २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०० ६५३ २१ फेब्रुवारी २०१८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ६७९ २७ जून २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०२ ६८२ २ जुलै २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०१८ झिम्बाब्वे तिरंगी मालिका
१०३ ६८३ ३ जुलै २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०४ ६८६ ५ जुलै २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०५ ६८७ ६ जुलै २०१८ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०६ ६८९ ८ जुलै २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०७ ७०० २२ ऑक्टोबर २०१८ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती टॉलरेन्स ओव्हल, अबुधाबी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०८ ७०१ २४ ऑक्टोबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१०९ ७०२ २६ ऑक्टोबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
११० ७०४ २८ ऑक्टोबर २०१८ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१११ ७११ १७ नोव्हेंबर २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
११२ ७१२ २१ नोव्हेंबर २०१८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११३ ७१३ २३ नोव्हेंबर २०१८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न अनिर्णित
११४ ७१४ २५ नोव्हेंबर २०१८ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी भारतचा ध्वज भारत
११५ ७४८ २४ फेब्रुवारी २०१९ भारतचा ध्वज भारत भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११६ ७४९ २७ फेब्रुवारी २०१९ भारतचा ध्वज भारत भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११७ ९७८ २७ ऑक्टोबर २०१९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११८ ९८८ ३० ऑक्टोबर २०१९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११९ ९९३ १ नोव्हेंबर २०१९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२० ९९९ ३ नोव्हेंबर २०१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी अनिर्णित
१२१ १००२ ५ नोव्हेंबर २०१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२२ १००९ ८ नोव्हेंबर २०१९ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलिया पर्थ स्टेडियम, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२३ १०४६ २१ फेब्रुवारी २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२४ १०५२ २३ फेब्रुवारी २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२५ १०६५ २६ फेब्रुवारी २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२६ १०९५ ४ सप्टेंबर २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२७ १०९६ ६ सप्टेंबर २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२८ १०९७ ८ सप्टेंबर २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२९ १११४ ४ डिसेंबर २०२० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा भारतचा ध्वज भारत
१३० १११५ ६ डिसेंबर २०२० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी भारतचा ध्वज भारत
१३१ १११६ ८ डिसेंबर २०२० भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३२ ११२३ २२ फेब्रुवारी २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३३ ११२४ २५ फेब्रुवारी २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३४ ११२५ ३ मार्च २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड वेलिंग्टन प्रादेशिक मैदान, वेलिंग्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३५ ११२७ ५ मार्च २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड वेलिंग्टन प्रादेशिक मैदान, वेलिंग्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१३६ ११२९ ७ मार्च २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड वेलिंग्टन प्रादेशिक मैदान, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३७ ११८५ ९ जुलै २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३८ ११८८ १० जुलै २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३९ ११८९ १२ जुलै २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४० ११९० १४ जुलै २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४१ ११९२ १६ जुलै २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४२ १२१० ३ ऑगस्ट २०२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४३ १२१२ ४ ऑगस्ट २०२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४४ १२१६ ६ ऑगस्ट २०२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४५ १२१८ ७ ऑगस्ट २०२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४६ १२२२ ८ ऑगस्ट २०२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१४७ १३५१ २३ ऑक्टोबर २०२१ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१४८ १३७४ २८ ऑक्टोबर २०२१ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४९ १३७९ ३० ऑक्टोबर २०२१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५० १३९१ ४ नोव्हेंबर २०२१ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५१ १३९८ ६ नोव्हेंबर २०२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज संयुक्त अरब अमिराती शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५२ १४२० ११ नोव्हेंबर २०२१ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५३ १४२८ १४ नोव्हेंबर २०२१ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड संयुक्त अरब अमिराती दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५४ १४५८ ११ फेब्रुवारी २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५५ १४६३ १३ फेब्रुवारी २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी बरोबरीत
१५६ १४६६ १५ फेब्रुवारी २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५७ १४७० १८ फेब्रुवारी २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५८ १४७८ २० फेब्रुवारी २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५९ १५०४ ५ एप्रिल २०२२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान पाकिस्तान गद्दाफी स्टेडियम, लाहोर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६० १५५१ ७ जून २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६१ १५५२ ८ जून २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६२ १५६४ ११ जून २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६३ १७८८ २० सप्टेंबर २०२२ भारतचा ध्वज भारत भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६४ १७९४ २३ सप्टेंबर २०२२ भारतचा ध्वज भारत भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर भारतचा ध्वज भारत
१६५ १७९६ २५ सप्टेंबर २०२२ भारतचा ध्वज भारत भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद भारतचा ध्वज भारत
१६६ १८०६ ५ ऑक्टोबर २०२२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६७ १८०८ ७ ऑक्टोबर २०२२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६८ १८१२ ९ ऑक्टोबर २०२२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया पर्थ स्टेडियम, पर्थ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६९ १८१७ १२ ऑक्टोबर २०२२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७० १८२० १४ ऑक्टोबर २०२२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा अनिर्णित
१७१ १८३९ २२ ऑक्टोबर २०२२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१७२ १८४५ २५ ऑक्टोबर २०२२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलिया पर्थ स्टेडियम, पर्थ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७३ १८५५ ३१ ऑक्टोबर २०२२ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७४ १८६४ ४ नोव्हेंबर २०२२ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७५ २२२४ ३० ऑगस्ट २०२३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७६ २२२८ १ सप्टेंबर २०२३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७७ २२३० ३ सप्टेंबर २०२३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७८ २३६१ २३ नोव्हेंबर २०२३ भारतचा ध्वज भारत भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
१७९ २३६८ २६ नोव्हेंबर २०२३ भारतचा ध्वज भारत भारत ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपूरम भारतचा ध्वज भारत
१८० २३७३ २८ नोव्हेंबर २०२३ भारतचा ध्वज भारत भारत आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गुवाहाटी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८१ २३८० १ डिसेंबर २०२३ भारतचा ध्वज भारत भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर भारतचा ध्वज भारत
१८२ २३८१ ३ डिसेंबर २०२३ भारतचा ध्वज भारत भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद भारतचा ध्वज भारत
१८३ २४५९ ९ फेब्रुवारी २०२४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८४ २४६२ ११ फेब्रुवारी २०२४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१८५ २४६७ १३ फेब्रुवारी २०२४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलिया पर्थ स्टेडियम, पर्थ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८६ [१] २१ फेब्रुवारी २०२४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड स्काय स्टेडियम, वेलिंग्टन TBD
१८७ [२] २३ फेब्रुवारी २०२४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड TBD
१८८ [३] २५ फेब्रुवारी २०२४ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड TBD
१८९ [४] ५ जून २०२४ ओमानचा ध्वज ओमान बार्बाडोस केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन TBD २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१९० [५] ८ जून २०२४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड बार्बाडोस केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन TBD
१९१ [६] ११ जून २०२४ नामिबियाचा ध्वज नामिबिया अँटिगा आणि बार्बुडा सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा TBD
१९२ [७] १५ जून २०२४ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड सेंट लुसिया डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, सेंट लुसिया TBD
१९३ [८] ११ सप्टेंबर २०२४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड रोझ बोल, साउथहँप्टन TBD
१९४ [९] १३ सप्टेंबर २०२४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ TBD
१९५ [१०] १५ सप्टेंबर २०२४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर TBD