विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खालील यादी आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आईल ऑफ मानने १२ नोव्हेंबर २०२२ रोजी नॉर्वे विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
सामना क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख
विरुद्ध संघ
स्थळ
विजेता
स्पर्धेतील भाग
१
१२९४
१२ नोव्हेंबर २०२२
नॉर्वे
डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान , आल्मेरिया
आईल ऑफ मान
२०२२-२३ स्पेन महिला पंचरंगी मालिका
२
१२९६
१२ नोव्हेंबर २०२२
स्पेन
डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान , आल्मेरिया
स्पेन
३
१२९८
१३ नोव्हेंबर २०२२
इटली
डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान , आल्मेरिया
इटली
४
१३०३
१४ नोव्हेंबर २०२२
स्वीडन
डेझर्ट स्प्रिंग्स क्रिकेट मैदान , आल्मेरिया
स्वीडन
५
१५२१
३० जुलै २०२३
ऑस्ट्रिया
सीबार्न क्रिकेट मैदान , लोवर ऑस्ट्रिया
आईल ऑफ मान
६
१५२२
३० जुलै २०२३
ऑस्ट्रिया
सीबार्न क्रिकेट मैदान , लोवर ऑस्ट्रिया
आईल ऑफ मान
७
१५२३
३१ जुलै २०२३
ऑस्ट्रिया
सीबार्न क्रिकेट मैदान , लोवर ऑस्ट्रिया
आईल ऑफ मान
८
१५२४
४ ऑगस्ट २०२३
ग्रीस
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
आईल ऑफ मान
२०२३ महिला ट्वेंटी२० काँटिनेंटल चषक
९
१५२६
४ ऑगस्ट २०२३
रोमेनिया
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
आईल ऑफ मान
१०
१५२८
५ ऑगस्ट २०२३
माल्टा
मोआरा व्लासी क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
आईल ऑफ मान
११
१५३१
६ ऑगस्ट २०२३
ग्रीस
मोआरा वस्लेई क्रिकेट मैदान , इल्फो काउंटी
आईल ऑफ मान
१२
१८७७
५ मे २०२४
गर्न्सी
नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान , विंचेस्टर
गर्न्सी
१३
१८७९
५ मे २०२४
गर्न्सी
नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान , विंचेस्टर
गर्न्सी
१४
१८८२
६ मे २०२४
गर्न्सी
नॉर्मन एडवर्ड्स मेमोरियल मैदान , विंचेस्टर
गर्न्सी