भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

खालील यादी भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. भारताने १ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

भारताने देशानुसार खेळलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख[संपादन]

संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डिसेंबर २००६
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १३ सप्टेंबर २००७
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४ सप्टेंबर २००७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १६ सप्टेंबर २००७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९ सप्टेंबर २००७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २२ सप्टेंबर २००७
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० फेब्रुवारी २००९
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६ जून २००९
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १० जून २००९
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२ जून २००९
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १ मे २०१०
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १२ जून २०१०
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ३ मार्च २०१६

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१० १ डिसेंबर २००६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत
२६ १३ सप्टेंबर २००७ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन अनिर्णित २००७ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
२९ १४ सप्टेंबर २००७ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन बरोबरीत
३२ १६ सप्टेंबर २००७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
४० १९ सप्टेंबर २००७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन भारतचा ध्वज भारत
४३ २० सप्टेंबर २००७ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन भारतचा ध्वज भारत
४५ २२ सप्टेंबर २००७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन भारतचा ध्वज भारत
४६ २४ सप्टेंबर २००७ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत
४७ २० ऑक्टोबर २००७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई भारतचा ध्वज भारत
१० ५२ १ फेब्रुवारी २००८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११ ८२ १० फेब्रुवारी २००९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१२ ८४ २५ फेब्रुवारी २००९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३ ८५ २७ फेब्रुवारी २००९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४ ९३ ६ जून २००९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश इंग्लंड ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम भारतचा ध्वज भारत २००९ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१५ १०१ १० जून २००९ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड इंग्लंड ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम भारतचा ध्वज भारत
१६ १०५ १२ जून २००९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंड लॉर्ड्स, लंडन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७ १०९ १४ जून २००९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८ ११३ १६ जून २००९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंड ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१९ १२६ ९ डिसेंबर २००९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२० १२७ १२ डिसेंबर २००९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली भारतचा ध्वज भारत
२१ १५३ १ मे २०१० अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया भारतचा ध्वज भारत २०१० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
२२ १५५ २ मे २०१० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया भारतचा ध्वज भारत
२३ १६५ ७ मे २०१० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४ १६९ ९ मे २०१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५ १७३ ११ मे २०१० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२६ १८२ १२ जून २०१० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारतचा ध्वज भारत
२७ १८३ १३ जून २०१० झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारतचा ध्वज भारत
२८ १९६ ९ जानेवारी २०११ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका किंग्जमेड, डर्बन भारतचा ध्वज भारत
२९ २०० ४ जून २०११ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन भारतचा ध्वज भारत
३० २०४ ३१ ऑगस्ट २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३१ २१४ २९ ऑगस्ट २०११ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ईडन गार्डन्स, कोलकाता इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३२ २१७ १ फेब्रुवारी २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३३ २१८ ३ फेब्रुवारी २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
३४ २४२ ३० मार्च २०१२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३५ २५५ ७ ऑगस्ट २०१२ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी भारतचा ध्वज भारत
३६ २६१ ११ सप्टेंबर २०१२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३७ २६५ १९ सप्टेंबर २०१२ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत २०१२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
३८ २७२ २३ सप्टेंबर २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
३९ २७८ २८ सप्टेंबर २०१२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
४० २८२ ३० सप्टेंबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
४१ २८६ २ ऑक्टोबर २०१२ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
४२ २९२ २० डिसेंबर २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, चिंचवड भारतचा ध्वज भारत
४३ २९४ २२ डिसेंबर २०१२ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
४४ २९६ २५ डिसेंबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
४५ २९८ २८ डिसेंबर २०१२ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद भारतचा ध्वज भारत
४६ ३३१ १० ऑक्टोबर २०१३ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट भारतचा ध्वज भारत
४७ ३७८ २१ मार्च २०१४ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत २०१४ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
४८ ३८२ २३ मार्च २०१४ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
४९ ३८९ २८ मार्च २०१४ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
५० ३९३ ३० मार्च २०१४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
५१ ३९९ ४ एप्रिल २०१४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
५२ ४०० ६ एप्रिल २०१४ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
५३ ४०५ ७ सप्टेंबर २०१४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
५४ ४४० १७ जुलै २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारतचा ध्वज भारत
५५ ४४२ १९ जुलै २०१५ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
५६ ४५६ २ ऑक्टोबर २०१५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत एच.पी.सी.ए. मैदान, धर्मशाळा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
५७ ४५७ ५ ऑक्टोबर २०१५ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत बाराबती स्टेडियम, कटक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
५८ ४८५ २६ जानेवारी २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड भारतचा ध्वज भारत
५९ ४८६ २९ जानेवारी २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न भारतचा ध्वज भारत
६० ४८९ ३१ जानेवारी २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी भारतचा ध्वज भारत
६१ ४९६ ९ फेब्रुवारी २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, चिंचवड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
६२ ४९७ १२ फेब्रुवारी २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची भारतचा ध्वज भारत
६३ ४९९ १४ फेब्रुवारी २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम भारतचा ध्वज भारत
६४ ५०९ २४ फेब्रुवारी २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत २०१६ आशिया चषक
६५ ५१२ २७ फेब्रुवारी २०१६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
६६ ५१५ १ मार्च २०१६ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
६७ ५१७ ३ मार्च २०१६ संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
६८ ५२१ ६ मार्च २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश बांगलादेश शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका भारतचा ध्वज भारत
६९ ५३५ १५ मार्च २०१६ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २०१६ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
७० ५४१ १९ मार्च २०१६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारत ईडन गार्डन्स, कोलकाता भारतचा ध्वज भारत
७१ ५४७ २३ मार्च २०१६ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारतचा ध्वज भारत
७२ ५५३ २७ मार्च २०१६ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली भारतचा ध्वज भारत
७३ ५५६ ३१ मार्च २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
७४ ५५८ १८ जून २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
७५ ५५९ २० जून २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारतचा ध्वज भारत
७६ ५६० २२ जून २०१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे भारतचा ध्वज भारत
७७ ५६२ २७ ऑगस्ट २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
७८ ५६३ २८ ऑगस्ट २०१६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा अनिर्णित
७९ ५९२ २६ जानेवारी २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत ग्रीन पार्क, कानपूर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८० ५९३ २९ जानेवारी २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर भारतचा ध्वज भारत
८१ ५९४ १ फेब्रुवारी २०१७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर भारतचा ध्वज भारत
८२ ६१७ ९ जुलै २०१७ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
८३ ६१८ ६ सप्टेंबर २०१७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
८४ ६२३ ७ ऑक्टोबर २०१७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची भारतचा ध्वज भारत
८५ ६२४ १० ऑक्टोबर २०१७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
८६ ६३० १ नोव्हेंबर २०१७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली भारतचा ध्वज भारत
८७ ६३१ ४ नोव्हेंबर २०१७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
८८ ६३२ ७ नोव्हेंबर २०१७ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारत ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपुरम भारतचा ध्वज भारत
८९ ६३३ २० डिसेंबर २०१७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत बाराबती स्टेडियम, कटक भारतचा ध्वज भारत
९० ६३४ २२ डिसेंबर २०१७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत होळकर क्रिकेट मैदान, इंदूर भारतचा ध्वज भारत
९१ ६३५ २४ डिसेंबर २०१७ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई भारतचा ध्वज भारत
९२ ६५२ १८ फेब्रुवारी २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग भारतचा ध्वज भारत
९३ ६५४ २१ फेब्रुवारी २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
९४ ६५५ २४ फेब्रुवारी २०१८ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन भारतचा ध्वज भारत
९५ ६५६ ६ मार्च २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २०१८ निदाहास चषक
९६ ६५७ ८ मार्च २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
९७ ६५९ १२ मार्च २०१८ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
९८ ६६० १४ मार्च २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
९९ ६६२ १८ मार्च २०१८ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश श्रीलंका रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो भारतचा ध्वज भारत
१०० ६७८ २७ जून २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन भारतचा ध्वज भारत
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ६८० २९ जून २०१८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन भारतचा ध्वज भारत
१०२ ६८४ ३ जुलै २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर भारतचा ध्वज भारत
१०३ ६८८ ६ जुलै २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०४ ६९० ८ जुलै २०१८ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टल भारतचा ध्वज भारत
१०५ ७०७ ४ नोव्हेंबर २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत ईडन गार्डन्स, कोलकाता भारतचा ध्वज भारत
१०६ ७०९ ६ नोव्हेंबर २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, लखनौ भारतचा ध्वज भारत
१०७ ७१० ११ नोव्हेंबर २०१८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई भारतचा ध्वज भारत
१०८ ७१२ २१ नोव्हेंबर २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०९ ७१३ २३ नोव्हेंबर २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न अनिर्णित
११० ७१४ २५ नोव्हेंबर २०१८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१११ ७३५ ६ फेब्रुवारी २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११२ ७३७ ८ फेब्रुवारी २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड भारतचा ध्वज भारत
११३ ७३८ १० फेब्रुवारी २०१९ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११४ ७४८ २४ फेब्रुवारी २०१९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११५ ७४९ २७ फेब्रुवारी २०१९ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११६ ८४२ ३ ऑगस्ट २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा भारतचा ध्वज भारत
११७ ८४३ ४ ऑगस्ट २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज अमेरिका सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडा भारतचा ध्वज भारत
११८ ८४६ ६ ऑगस्ट २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज प्रोव्हिडन्स मैदान, गयाना भारतचा ध्वज भारत
११९ ८८८ १८ सप्टेंबर २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली भारतचा ध्वज भारत
१२० ८९३ २२ सप्टेंबर २०१९ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१२१ १००० ३ नोव्हेंबर २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत अरुण जेटली क्रिकेट मैदान, दिल्ली बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२२ १००७ ७ नोव्हेंबर २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट भारतचा ध्वज भारत
१२३ १०१४ १० नोव्हेंबर २०१९ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश भारत विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर भारतचा ध्वज भारत
१२४ १०२० ६ डिसेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद भारतचा ध्वज भारत
१२५ १०२२ ८ डिसेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपुरम वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१२६ १०२४ ११ डिसेंबर २०१९ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारत वानखेडे स्टेडियम, मुंबई भारतचा ध्वज भारत
१२७ १०२५ ५ जानेवारी २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी अनिर्णित
१२८ १०२६ ७ जानेवारी २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत होळकर क्रिकेट मैदान, इंदूर भारतचा ध्वज भारत
१२९ १०२७ १० जानेवारी २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, चिंचवड भारतचा ध्वज भारत
१३० १०३१ २४ जानेवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड भारतचा ध्वज भारत
१३१ १०३४ २६ जानेवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड भारतचा ध्वज भारत
१३२ १०३५ २९ जानेवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन बरोबरीत
१३३ १०३६ ३१ जानेवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन बरोबरीत
१३४ १०३७ २ फेब्रुवारी २०२० न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई भारतचा ध्वज भारत
१३५ [] जून २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका TBD TBD
१३६ [] जून २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका TBD TBD
१३७ [] जून २०२० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंका TBD TBD
१३८ [] ऑगस्ट २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका TBD TBD
१३९ [] ऑगस्ट २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका TBD TBD
१४० [] ऑगस्ट २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका TBD TBD
१४१ [] सप्टेंबर २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत TBD TBD
१४२ [] सप्टेंबर २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत TBD TBD
१४३ [] सप्टेंबर २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत TBD TBD
२०२० आशिया चषक (वेळापत्रक जाहीर नाही)
[] ११ ऑक्टोबर २०२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया द गॅब्बा, ब्रिस्बेन TBD
[] १४ ऑक्टोबर २०२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया मानुका ओव्हल, कॅनबेरा TBD
[] १७ ऑक्टोबर २०२० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑव्हल TBD
१ला २४ ऑक्टोबर २०२० दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया पर्थ स्टेडियम, पर्थ TBD २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
२रा २९ ऑक्टोबर २०२० TBD ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न TBD
३रा १ नोव्हेंबर २०२० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न TBD
४था ५ नोव्हेंबर २०२० TBD ऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑव्हल TBD
५वा ८ नोव्हेंबर २०२० अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी TBD

हे ही पहा[संपादन]